✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग ३

म
मितान यांनी
Fri, 09/24/2010 - 23:27  ·  लेख
लेख

Book traversal links for माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग ३

  • ‹ माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग २
  • Up
  • माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4547 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

हा भागही झकास झालाय. पुढच्या

अनामिक
Fri, 09/24/2010 - 23:40 नवीन
हा भागही झकास झालाय. पुढच्या भागासाठी उत्सुकता आहेच!
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Fri, 09/24/2010 - 23:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

+२ वेगळे काय लिहु?

मृत्युन्जय
Sat, 09/25/2010 - 00:01 नवीन
+२ वेगळे काय लिहु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त

विलासराव
Sat, 09/25/2010 - 00:41 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

हा ही भाग क ड आणी क!!!

प्रभो
Sat, 09/25/2010 - 00:46 नवीन
हा ही भाग क ड आणी क!!!
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sat, 09/25/2010 - 00:52 नवीन
फार छोटे भाग टाकता बॉ! छान वर्णन आणि फोटो.
  • Log in or register to post comments

कंटीन्यू !!!

अर्धवटराव
Sat, 09/25/2010 - 01:10 नवीन
हा भागही छान उतरलाय... नेक्स्ट प्लीझ.. (प्रतीक्षेत) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

येऊ दे पुढचा भाग!

स्वाती२
Sat, 09/25/2010 - 03:06 नवीन
येऊ दे पुढचा भाग!
  • Log in or register to post comments

छान ...अजुन थोडे फोटो टाकत

शिल्पा ब
Sat, 09/25/2010 - 04:36 नवीन
छान ...अजुन थोडे फोटो टाकत जा.. आणि कसला मोर्चा होता गं? मलाच उत्सुकता :-)
  • Log in or register to post comments

>>> हॉटेलवर परतलो. जेवणासाठी

पाषाणभेद
Sat, 09/25/2010 - 09:18 नवीन
>>> हॉटेलवर परतलो. जेवणासाठी खाली उतरणार तोच अनेक लोकांचा कसलासा आवाज ऐकू आला. बाल्कनीतून ओमानिया चौकात बघितले ते दृश्य चमकवणारे होते. या चौकात १० रस्ते एकत्र येतात. त्या १० रस्त्यांचे उपरस्ते ही इथुन दिसत होते. एकुणच हॉटेल चांगल्या मोक्याच्या जागी होते की! मग सोईसाठी तडजोड केली तर काही हरकत नाही. नाहितरी 'चलता है' हा आपल्या भारतीयांचा गुण कोठे उपयोगी येणार? बाकी मस्त लेखन आहे.
  • Log in or register to post comments

अथेन्समधील मोर्चा ...

sagarparadkar
Sat, 09/25/2010 - 18:02 नवीन
सध्या ग्रीसमधे प्रचंड आर्थिक पेच प्रसंग झाला आहे. एका अमेरिकन सल्लगार कंपनीने त्यांना सल्ला दिला होता कि त्यांची आर्थिक तूट रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या 'टोल'मधून भरून निघेल. पण तसे काही झालं नाही. ग्रीसला मग तूट भरून काढण्यासाठी कामगार कपात, विविध भत्त्यांमधे कपात, आणि इतर काही उपाय योजावे लागले, ज्यामुळे तेथील जनता सरकारवर खूप नाराज झाली आहे. हा मोर्चा अशाच काही संतप्त लोकांनी काढला असावा ....
  • Log in or register to post comments

हा भाग देखील

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/25/2010 - 18:35 नवीन
हा भाग देखील सुंदरच. वाचतोय... आणि हो फोटु मुळे कशी जान आली आहे आता लेखाला.
  • Log in or register to post comments

छान लिहीता तुम्ही आणि फोटोही

नगरीनिरंजन
Sun, 09/26/2010 - 13:45 नवीन
छान लिहीता तुम्ही आणि फोटोही छान काढलेत!
  • Log in or register to post comments

सॅलड

विनायक प्रभू
Sun, 09/26/2010 - 14:21 नवीन
सॉलिड
  • Log in or register to post comments

पटकन

गणेशा
Mon, 09/27/2010 - 15:16 नवीन
वाचत आहे ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा