✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

द्वैत

न
नगरीनिरंजन यांनी
Fri, 08/06/2010 - 11:33  ·  लेख
लेख
  • द्वैत - २
  • द्वैत - ३

Book traversal links for द्वैत

  • द्वैत - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7629 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

मस्तं. गूढ कथा आहे.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/06/2010 - 11:48 नवीन
मस्तं. गूढ कथा आहे.
  • Log in or register to post comments

अदभुत

विकाल
Fri, 08/06/2010 - 12:12 नवीन
सुन्न्न करुन सरसरुन काटा आणणारी कथा....
  • Log in or register to post comments

+१

अर्धवट
Fri, 08/06/2010 - 15:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकाल

+२

अवलिया
Fri, 08/06/2010 - 17:34 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

+३

प्रभो
Fri, 08/06/2010 - 18:45 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छानच........

utkarsh shah
Fri, 08/06/2010 - 12:15 नवीन
कथा छान जमलीय पन क्रमश असे दिसले असते तर आनखीन उत्सुकता वाढीला लागली असती. अजुन पुढे लिहल्यास आनंद होईल....
  • Log in or register to post comments

मस्त जमलंय. सिनेमाच्या श्टोरी

Nile
Fri, 08/06/2010 - 14:20 नवीन
मस्त जमलंय. सिनेमाच्या श्टोरी सारखे वेगवेगळे प्रसंग गुढता निर्माण करण्यात चांगले वापरले आहेत. काही धागे मात्र निसटले, तु सुमित म्हणणारी मुलगी वगैरे! (काही सिनेमांसारखे मुद्दाम धागे सोडुन ठेवलेत का,सिक्वेलसाठी? ;-) )
  • Log in or register to post comments

+१

मराठमोळा
Fri, 08/06/2010 - 14:36 नवीन
>>काही धागे मात्र निसटले, तु सुमित म्हणणारी मुलगी वगैरे! सहमत. पण मस्त कथा. छान रंगवलीय. अशीच एक टीवी सिरियल पाहिल्यासारखी आठवते, त्यात एका पात्राला अशीच वेगवेगळ्या खुनांची स्वप्ने पडत असतात, तो स्वतः पोलिसांना सांगतो, पण तपासाअंती पोलिसांना कळुन चुकतं की हेच पात्र झोपेत सगळे खुन करतं आणि त्याला हे सगळं स्वप्नात पाहिल्यासारखं वाटत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

धन्यवाद!

नगरीनिरंजन
Fri, 08/06/2010 - 14:37 नवीन
तुझ्या आणि उत्कर्षभाऊंच्या प्रतिसादावरून सिक्वेल टाकावाच असं वाटतंय. :-) (आता पश्चात्ताप होत असेल तुला तर त्याचा उपयोग नाही. ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सिक्वेल कधी? ही कथा मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/06/2010 - 14:41 नवीन
सिक्वेल कधी? ही कथा मस्तच जमली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

छान प्रयत्न....

आर आर
Fri, 08/06/2010 - 14:35 नवीन
छान जमलय... पण कुत्रा घेउन आलेली ती कोण????
  • Log in or register to post comments

ती सुमीतची गर्ल्फ्रेन्ड.

नगरीनिरंजन
Fri, 08/06/2010 - 14:38 नवीन
ती सुमीतची गर्ल्फ्रेन्ड. :-) (स्वगतः सिक्वेल टाकलाच पहिजे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर आर

है शाब्बास.. लावा जोर! लौकर

मेघवेडा
Fri, 08/06/2010 - 20:08 नवीन
है शाब्बास.. लावा जोर! ;) लौकर येऊ द्या सिक्वेल.. मजा येईल! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

स्वगतः सिक्वेल टाकलाच

utkarsh shah
Fri, 08/06/2010 - 15:34 नवीन
स्वगतः सिक्वेल टाकलाच पहिजे सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहोत. (अवांतर :- सिक्वेल आधीपासुन डोक्यात आहे की आता रचना करनार याचाही खुलासा करावा हि नगरीनिरंजनाना एक विनंती.)
  • Log in or register to post comments

ती सुमीतची गर्ल्फ्रेन्ड. ???

utkarsh shah
Fri, 08/06/2010 - 15:41 नवीन
ती सुमीतची गर्ल्फ्रेन्ड. ??? पण कथेत तर तो प्रियावर प्रेम करत असतो असे दिसते (लाईन मारतो हा माझ्या तोंडातला शब्द), मग ती कुत्रा घेउन आलेली सुमीतची गर्ल्फ्रेन्ड??? आनखीन गुढ वाढत जातेय. सिक्वेल नाही लिहलात तर माझी झोप उडनार हे नक्की. (नंतर तुमची गुढ कथा सत्यकथेवर आधारित असे विशेषण मिळेल हा भाग वेगळा....)
  • Log in or register to post comments

तो कोणावरही प्रेम करत

स्मृती
Sat, 08/07/2010 - 06:44 नवीन
तो कोणावरही प्रेम करत नाहीये.. 'लाईन मारतोय' असं म्हणण्याइतपतच त्याच्या भावना असाव्यात.. तो बहुतेक काहीसा मनोरुग्ण वाटतो... एनीवे, वाचकांचा असा गोंधळ उडणं हे गूढकथा चांगली जमल्याचं लक्षण आहे..... तेव्हा सिक्वेल लवकर येउद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: utkarsh shah

गुढरंजक कथा आवडली. पुभाप्र.

गणपा
Fri, 08/06/2010 - 15:53 नवीन
गुढरंजक कथा आवडली. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर कथा आपल्याला आवडलि

ईन्टरफेल
Fri, 08/06/2010 - 17:30 नवीन
फारच सुंदर कथा आपल्याला आवडलि :) :-)
  • Log in or register to post comments

सुंदर

नंदू
Fri, 08/06/2010 - 17:40 नवीन
निरंजन, फारच छान. भयकथा आवडली. रत्नाकर मतकरींची आठवण झाली. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

मस्त कथा! मलाच भिती वाटत

रेवती
Fri, 08/06/2010 - 19:06 नवीन
मस्त कथा! मलाच भिती वाटत होती.
  • Log in or register to post comments

आवडली कथा !! पू भा प्र

अनिल हटेला
Fri, 08/06/2010 - 19:09 नवीन
आवडली कथा !! पू भा प्र ... (सिक्वेल्प्रेमी)
  • Log in or register to post comments

मस्त कथा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/06/2010 - 19:19 नवीन
आवडली. अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

प्रियाली
Fri, 08/06/2010 - 19:31 नवीन
कथा मस्त रंगवली आहे. तुमची शैली सुरेख आहे. बाकी, त्या कुत्रेवालीचं गूढ कळलं नाही. दुहेरी व्यक्तिमत्व वगैरे सांगायचे होते का? कथेत कुत्रेवाल्या मुलीच्या परिच्छेदाची गरज नव्हती असे वाटले.
  • Log in or register to post comments

"अच्छा! तूच तो अमित आहेस

हर्षद आनंदी
Sat, 08/07/2010 - 00:37 नवीन
कथा उत्तम, पण गुंडाळली असे वाटते.. अजुन २ /३ भाग करुन मजा वाढवता आली असती. "अच्छा! तूच तो अमित आहेस तर.", ती मला आपादमस्तक न्याहाळत म्हणते ," सुमीत कुठाय?". हे वाक्य कथा सोपी करुन टाकते. पुढच्या १ / २ पॅरामध्ये अंत समजुन जातो. तरूणीच्या प्रसंगाबाबत :- अमित हा सुमित म्हणुन वावरताना त्या तरुणीला पुर्वी कधीतरी भेटला असावा. ती सुमीतला भेटली असल्याने अमित तीची सलगी बघुन गोंधळुन जातो. ती आकर्षक असल्याने डॅशिंग सुमीतशी तिची ओळख असणं स्वाभाविकच. हे दर्शविताना Multiple Personality Disorder.. पक्क करण्यासाठी ह्या तरुणीचा प्रसंग मध्ये घातला असावा. हा शेवटी शेवटी आला असता अजुन मजा आली असती. लाजरा बुजरा अमित आणि त्याचे खुनशी, हवे ते मिळवणारे, अमित होणार्‍या अन्यायाविरुध्द लढणारे त्याचे व्यक्तिमत्व सुमीत!! अजय देवगण, उर्मिला मातोंडकर यांचा एक सुरेख चित्रपट & दक्षिणेकडील 'अपरिचित' असे काही चित्रपट या कथाबीजा आधारीत होते.
  • Log in or register to post comments

बुद्धीमान आहात. खरं म्हणजे

नगरीनिरंजन
Sat, 08/07/2010 - 07:03 नवीन
बुद्धीमान आहात. खरं म्हणजे सिक्वेल लिहायची गरज नाही. कथेत क्ल्यूज दिलेले आहेत त्यावरून थोडी कल्पनाशक्ती लावून आपापल्या कल्पनेप्रमाणे वाचणारा एक चित्र उभे करील असा हेतू होता. नेहमीच्या कथेप्रमाणे सगळं उलगडून सांगून वाचकांचा विचार करण्यातला आनंद कमी करू नये असं वाटत होतं म्हणून फक्त जे घडतंय तेच लिहिलं आणि कार्यकारणभाव सांगायचं टाळलं. पण आता दुसर्‍या भागात सगळ्यावर प्रकाश पडेल दुसर्‍या नजरेतून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी

झकास!

चतुरंग
Sat, 08/07/2010 - 00:49 नवीन
तुमची लेखनशैली ओघवती आहे! (कथा अजून थोडी बांधेसूद होऊ शकली असती असे वाटते.) चतुरंग
  • Log in or register to post comments

सकाळची कोवळी उन्हे, पाऊस पडून

राजेश घासकडवी
Sat, 08/07/2010 - 02:42 नवीन
सकाळची कोवळी उन्हे, पाऊस पडून गेल्याने थंड, कुरकुरीत हवा.
भाषांतर आहे का? मराठीत हवा कुरकुरीत नसली तरी इंग्लिशमध्ये क्रिस्प असते. बाकी कथा एकंदरीत कुरकुरीत.
  • Log in or register to post comments

भाषांतर नाहीये, पण 'ताजी हवा

नगरीनिरंजन
Sat, 08/07/2010 - 06:50 नवीन
भाषांतर नाहीये, पण 'ताजी हवा ' या शब्दप्रयोगातला ताजेपणा केव्हाच निघून गेला आहे म्हणून कुरकुरीत म्हटलं एवढंच. (अर्थात कथाबीज पण फार नवीन नाही आहे म्हणा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा