>>४४ वाचनं आणि... आळशी लोकं..
असं नाही, अपडेट्स मागण्याची वेळ चुकीची आहे. ;)
लोकांच्या लेखणीतील शाई संपली आहे आणी हात दुखत आहेत. फारच अवघड परीक्षा दिली आहे त्यांनी अलीकडल्या काळात. भरभरुन लिहावे लागले, पुरवण्या जोडल्या तरी गुण शुन्यच मिळाले. त्यामुळे आता सर्व सुटीला मामाच्या गावी जाणार आहेत. :)
+१
शमत आहे.
सरपंच, निलकांत आणि संपादक मंडळ ह्या खवंमध्ये मिपा संबंधित सर्व विषयांवरील सर्व अपडेटस मिळतील.
मिपाकरांसंबंधी सर्व अपडेटससाठी अदिती व बिका ह्यांच्या खव बघाव्यात.
अध्ये मध्ये मिपावर चक्कर मारणारे कोण कोण येउन गेले हे बघण्यासाठी धम्याची खव बघावी.
भारतात कोण येऊन गेले / येणार आहे हे जाणुन घेण्यासाठी चतुरंग + बिका अशा खव बघाव्यात.
कोणाच्या लेखनात काय द्विअर्थी अथवा क्रिप्टिक होते हे जाणुन घेण्यास प्रभुगुर्जींची खव बघावी.
येवढा अभ्यास झाला की कळवावे मग पुढील रुमाल तुम्हास अभ्यासास दिले जातील.
प.रा. राजवाडे
अध्यक्ष. खरडवही उचक पाचक मंडळ
मग त्यासाठी प रा राजवाडेंचे रुमाल उपयोगी नाहीत....
त्यासाठी व्यासंग करावा लागेल...
(शिवाय सीडी स्लॉटमध्ये फ्लॉपी यशस्वीपणे फिट बसवता आल्याखेरीज ते ज्ञानदान करत नाहीत!!!)
तुम्ही त्यापेक्षा निळूभाऊंची गाईडं वाचा...
विद्यार्थ्यांना स्पेशल सवलत!!!
:)
फकस्त बायकांपासुन किती पुरषाना त्रास होतो ह्यावद सगळ्या धाग्यातुन गंभीर चर्चा सुरु आहेत.दुसरे टारझनला व काडीवाले विकास ह्याना गोठवले आहे.विशेष असे काहीच घडले नाही.
आपण आय टीत आहात का? आणि स्वयंपाक येतो का?
(मिपावर एखादा अपडेट सेक्शन असायला हरकत नाही. 'स्टार' मिपाकरांच्या खव वाचणारी ,त्यातून निष्कर्ष काढणारी एखादी वेब सर्विस बनवायची आयडिया कशी आहे?)
>>ताकद असेल तर काहितरी अस्स लिहि की पुन्हा इतिहास घडेल..
म्हणून तर हा धागा काहाडला की वो दादा.. :)
पण आमीबी थोड्या प्रमाणात कार्ट्यांच्या यादीत ग्याल्यालो हाव का काय?
>>>पण आमीबी थोड्या प्रमाणात कार्ट्यांच्या यादीत ग्याल्यालो हाव का काय?
छे छे .. कार्टा असा असतो
३०० वाचने आणि प्रतिसाद ५ पेक्षा कमी
१०० वाचने आणि झोडून काढणारे प्रतिसाद २५
५००+ वाचने आणि प्रतिसाद १० पेक्षा जास्त( त्यातले निम्मे धागा प्रवर्तकाचेच)
साधारण असे असते.. अधिक भर आपापल्या परीने (विजुभाउंची नव्हे) घालावी
तुम्ही नसलेल्या काळात बायकांना मध्ययुगीन काळात ढकलणारे काही धागे आले. त्याचा मिपावरील चुणचुणीत महिला सदस्यांनी योग्य तो समाचार घेतला. त्यावरचे अरण्यरुदन अजून चालू आहे. बाकी साहित्य , कविता, कलादालन, पाकक्रिया या क्षेत्रात सर्व आबादीआबाद आहे.
अधिक भर आपापल्या परीने (विजुभाउंची नव्हे) घालावी
नाना ती परी पळून गेली || या || इसमामुळे
आमच्या अॅनला त्याच इसमाने डॉन्याच्या गळ्यात मारले त्यानन्तर ती स्वप्नात सुद्धा आली नाही.
अंतर्जालावर लोकाना पर्या/परा आणखी काय काय गवसते आमच्या भाळी मात्र गवसण्याऐवजी गमावणे आले.
त्या परा ला तर रेशमी चिमटे काढत लोकशिक्षणाचे गोग्गोड काम मिळते.
तू तर काय बोलून चालून आवलीया ( लिया...दिया कुछ भी नही)
चला बायांनो लग्न करताना एकतर नवर्याचे स्वतःचे घर आहे ना हे बघितल्याशिवाय लग्न करू नका किंवा स्वतःच घर घ्या आणि आईबापांना सोडून नवरा तिथे रहायला येणार असल्यासच तयार व्हा किंवा घरजावई म्हणून तयार असल्यास लग्नाला तयार व्हा.
या तिन्ही पर्यायांच्यात तुम्हाला राहत्या घरातून बाहेर काढण्याची न्यायालयीन करामत कुणीही सासरा करू शकणार नाही.
अपडेटस काही फारसे नाहीत...
नेहमीचाच गदारोळ आणि अरण्यरूदन चाललं होतं...
काही नवोदित आणि काही जुने-जाणते यशस्वी कलाकार!!!
:)
आम्हाला उचलून धरण्यासारखा फक्त एकच अप्डेट मिळाला...
आमचे मित्र श्री छोटा डॉन यांनी आपलं नांव बदलून 'चोता दोन" असं करून घेतलंय....
त्यांना बहुदा आता आपली प्रतिमा आंतरभारतीय करायचीये!!!
"चोता दोन" हे उच्चारायला त्यांच्या त्रिपुरामधल्या वाचकांना जास्त सोईचं जातं (असं ते सांगत होते!!)
तरी त्यांच्या इच्छेला मान देऊन याउप्पर सर्वच मिपाकरांनी त्यांन "चोता दोन्"असं संबोधावं असं आम्ही आवाहन करीत आहोत!!!
:)
(स्वगतः "आ नवीन संपादक, मुझे मार!!")
:)
=)) =))
ह्या नविन अपडेटचे स्वागत आम्ही तहेदिलाने करीत आहोत! इथुन पुढे चुकुनही चोता दोन शिवाय दुसरा शब्द प्रयोग आम्ही करणार नाही अशी प्रतिज्ञा अंगठ्याला लागलेला जाम चाटुन आम्ही करीत आहोत.
चोता दोन चा आदर्श सगळ्यांनीच पाळला तर मिपावर.. आपलं भारतात शांती सुखाने नांदेल (सासर्यांचा प्रॉब्लेम न होता).
खाजगी गप्पा मारण्यासाठी मालकांनी दमड्या खर्चून रडवह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचा वापर करावा!!!
इथे फक्त यशोधरेला अप्डेटस द्यायचे!!
यशो, रावणी भात करून बघ!!!
:)
डांबिस, तुम्ही हे स्वगत लिहून अपमान करत आहात असं नाही वाटत, काही पाठ मोडून कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्यांचा?
असो, चोता दोन रावांचा विषय निघालाच आहे तर यशोधरांना त्यांच्या (न रंगवलेल्या) बटांविषयी वाचायला आवडेल असंही वाटतं.
हाभार हाभार हाभार! :)
अजून काय राहिलय का? :P पूर्ण माहिती द्या, अर्धवट नको. :D
मिभोकाका, सगळं वाचणाराय, घरी नेट घेतेय.
पिडांकाका, तुम्हीच माझे खरे काका. माहितीबद्दल धन्यवाद. आपण परत मिपावर आलात हे वाचून खूप आनंद झाला! आता लेख कधे यायचाय म्हणे?
बाकी सगळी मंडळी, लिहा अजून काही राहिलं असेल तर. :)
प्रतिक्रिया
आम्हाला कळलेलं येवढंच आहे की
चूक
४४ वाचनं आणि... आळशी लोकं..
>>४४ वाचनं आणि... आळशी
हो रे ममो, तसेही असेल तुला
हात दुखत आहेत
देअर इज नो शॉर्टकट टु सक्सेस
मला सक्सेस नकोच आहे पण!
तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर
अगं कमी काय! नापास व्हायची
तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर
आमाला हाब्यास कारावयाचा
रेडीमेड ज्ञान!
काही ज्यादा घडले नाही.
वाक्य १ : ऑं? वाक्य २: शिळी
एखादा
सगळ्या प्रश्नांना उत्तर :
EK DUM LATEST UPDATE
कार्ळूभौ,इतके फुटकळ अपडेट्स
स्वागत
>>ताकद असेल तर काहितरी अस्स
पण आमीबी थोड्या प्रमाणात
अर्रर्र, असं हाय काय! आता
>>>पण आमीबी थोड्या प्रमाणात
मी 'विजुभाउंनी' असे
ओह, ओके. मग मला काळजी नसावी
तद्दन टुकार आणि ट्यार्पी
यशोधराताई
अधिक भर आपापल्या परीने
चला बायांनो लग्न करताना एकतर
संपाद्क माझे नाव ह्यातून
बोडक्याचे अपडेटस!!
=)) =)) ह्या नविन अपडेटचे
हाहाहाहा
येस!
नवा लेख कधी वाचायला मिळणार?
रडवही!
बरं बरं. आणखी अपडेट म्हणजे
अपमान
हाभार हाभार हाभार! अजून काय
आज काल मिपावर 'ब्लोक' लिहिले जात आहेत...
गुंता