Skip to main content

सूर्य...

लेखक मदनबाण यांनी रविवार, 01/08/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण.....

वाचने 2762
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

बाणा.. तुझ्या तेजस्वी सूर्याला सध्या ढगांनी पार झाकोळुन टाकले रे...देवाची करणीच म्हणावी का रे ही ;)

अरे! हा तर चक्क पांढरा चंद्र दिसत आहे.

काय तुम्ही ? हेच फोटु पौर्णिमेच्या चंद्राचे म्हणुन मस्त खपले असते..सुर्याचे आनी कवातरी (मजा करतेय)