या प्रकरणातल्या शेवटच्या १० टक्के भागात अल कायदा संघटनेच्या गेल्या ५-७ वर्षातली ’कामगिरी’ची आणि पुढील १० वर्षातल्या ध्येयांबद्दलची फारच धक्कदायक व साधारणपणे भारतीयांना माहीत नसलेली माहिती आहे.
नक्की वाचायला हवी प्रत्येकाने!
पहिल्यांदा हे प्रकरण मी वाचले तेंव्हां तर आलाच होता, पण आज मी भाषांतर करताना अंगावर पुन्हा आलेला काटा तर अजूनही गेलेला नाहीं! काय भयंकर मनसुबा आहे या अल-कायदाचा!
प्रतिक्रिया
आता फक्त दोन "अध्याय" उरले!
भारतीयांना माहीत नसलेली माहिती आहे
ह्या लेख मालेला पुस्तकी स्वरूप मिळायला(च) हवे.
उत्तम लेख. बरीच नविन माहिती
खरे आहे! अंगावर पुन्हा आलेला काटा तर अजूनही गेलेला नाहीं!