हा भाग अतिशय वेगवान झाला आहे.
रहस्य काय असेल ह्याचा अंदाज आला आहे.
बघु या माझा अंदाज खरा ठरतो का ते!
(अंदाजपंचु) योगेशु
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
आमचे काही अंदाज..
गावडे किंवा अविनाश वाळूंजकर..
अवधुत किंवा सतिश..
पहिल्या भागात हॉटेलात शिर्याला भेटलेला म्हातारा..(दादासाहेब)
तात्या (मिपावाला नव्हे तर मेस चालवणारा अग्निहोत्री..)
कुरिअरवाला ज्याने सतिशचे पार्सल शिर्याला दिले..
किंवा ..
शिर्या आणि सतिश दोघे मिळूनच हा धंदा करत असतात..आपला शेयर वाढावा म्हणून तेच हे सगळे plan करतात आणि मोमीन्,रोहित ला खतम करतात..राहीला प्रश्न रावराणेंचा..त्यांना संशय आलेला असतो म्हणून शिर्या स्वतःच त्याला मारण्यासाठी हॉटेलच्या रुमवर बोलवतो...
खादाडमाऊ
हा भाग नेहमीप्रमाणेच छान...चला आता पुढचा भाग टाका...आम्हाला काहीच कशाचा अंदाज आला नाही...त्यामुळे रहस्यभेद करून टाका.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
विशालभौ..
एस.एम.एस पाठवायला सांगा.
बसल्या बसल्या बक्कळ कमवाल.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
पण तरीही तुम्ही जबरी कलाटणी द्याल कथेला
सहमत.
कथेच्या शीर्षकात असलेले "बिलंदर" हे विशेषण नक्कीच शिर्यासाठी नाहीये.
(मोहरा चित्रपटात नसीरुद्दीन शाह ज्या पध्दतीने सुनिल शेट्टीचा उपयोग करुन घेतो तसाच काहीसा प्रकार असावा.)
विशालभौ,शेवटचा भाग लौकर टाका.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
मंडळी, चला एक खेळ खेळू या, नुसते ठोकताळे मांडण्यापेक्षा ते with some reasoning मांडा. मजा येइल ना ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
..खतर्नाक..
+ १
मला पण दुवा लागलाय असं वाटतय...
करा
हे घ्या अंदाज..
अजुन काही
हॅ हॅ हॅ
हे सुद्धा
लवकर लिही
अंदाज..?
हा भाग
विशाल भाऊ
सांगो भौ,
विशालभौ.. ए
अंदाज सांगतो
अवधूत कामत???
पण तरीही
मंडळी, चला
नको नको..
सस्नेह विश
+१