✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपला प्रवास ........पर्यावरणाचा र्‍हास

य
योगेश२४ यांनी
गुरुवार, 06/03/2010 - 09:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9796 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

>>> त्या

पाषाणभेद
गुरुवार, 06/03/2010 - 09:35 नवीन
>>> त्या बिया जर तुम्ही वारकऱ्यांकडे दिल्या तर ते आपल्या दिंडी परिक्रमेत उधळत जातील. अतिशय उत्तम कल्पना. फक्त शासनाकडे ही कल्पना जायला नको. वाट्टोळं करतात ते. (शासन म्हणजे काही एक व्यक्ती नव्हे. तेथे कामे करणारे बाबू लोकं.) Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

निसर्गात

स्पंदना
गुरुवार, 06/03/2010 - 09:48 नवीन
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका. धन्य धन्य!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

चांगले

मदनबाण
गुरुवार, 06/03/2010 - 12:42 नवीन
चांगले विचार... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

सुंदर लेख...

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 06/03/2010 - 12:52 नवीन
अगदी सहज शक्य असलेल्या गोष्टींतूनही आपण निसर्गसंवर्धन करू शकतो हे ही खरेच. सिंहगडावर प्लॅस्टिक उचलण्याचे अन बिया भिरकवण्याचे दिवस परत आठवले. खूप छान विचार जे पी
  • Log in or register to post comments

छान लेख

मिसंदीप
गुरुवार, 06/03/2010 - 20:06 नवीन
छान लेख .. प्रत्येकाने वाचावा व अंमलात आणावा असा.. धन्यवाद
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Fri, 06/04/2010 - 09:47 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसंदीप

बीयांची

शुचि
Fri, 06/04/2010 - 08:13 नवीन
बीयांची साठवण करून रुजवण्याची आयडीया भारी :) मस्त लेख. खूप आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

छान लेख

सहज
Fri, 06/04/2010 - 08:55 नवीन
हाही छान विचार!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!

योगेश२४
Fri, 06/04/2010 - 10:03 नवीन
हा लेख वाचून काही लोकांनी जरी ह्या बाबतीत विचार करायला सुरुवात केली तरी ह्या लेखाचे सार्थक होईल असे प्रामाणिकपणे वाटते.
  • Log in or register to post comments

विचार पटले पण...

राजेश घासकडवी
Fri, 06/04/2010 - 12:17 नवीन
एकंदरीत स्वर - मनुष्य हा स्वार्थी, महा हलकट आहे, आणि तो निसर्गाची वाट लावतो आहे - विशेष रुचला नाही.
पण निसर्गाच्याही सहनशीलतेला अंत आहे आणि त्याने त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी, पूर, वादळ, त्सुनामी ह्याद्वारे दिलेले आहेच.
यातून मानव व निसर्ग अशा दोन परस्परविरोधी शक्ती आहेत असा भास होतो. शिवाय निसर्ग हा कोणी डूख धरून काटा काढणारा प्राणी आहे असंही वाटतं. प्लास्टिकच्या पिशव्यांनी त्याचा कोप होतो असं काहीसं वाटलं. पर्यावरण हा एक तांत्रिक प्रश्न आहे. प्रगती साधायची, अब्जावधीची लोकसंख्या जगवयची, पोसायची, त्यांची उन्नती साधायची व त्याचबरोबर पर्यावरणाची कमीतकमी नासधूस करायची हे सोपं नाही. तो प्रश्न योग्य वेळी मानव सोडवेलच. दरम्यान तुम्ही सांगितलेल्या कचराविषयक जागरुकतेच्या कल्पना चांगल्या, व सर्वांना सहज अंगिकारता येण्यासारख्या आहेत.
  • Log in or register to post comments

सुंदर

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/04/2010 - 14:04 नवीन
सुंदर लेख!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
Fri, 06/04/2010 - 14:40 नवीन
मस्त कल्पना अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा