✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कटोरी

क — केशवसुमार, Sat, 05/15/2010 - 07:10

आमची प्रेरणा : मिपावरची अनेक बुडीत खाती , त्यांना मिळालेले उदंड प्रतिसाद आणि प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".

........................................ कटोरी ........................................ ही जरा घटना तशी आहे अघोरी! मालकाने आपली भरली तिजोरी! नाव खादाडी असे हे ठेवलेले... सोबतीला टंच अन आहेत पोरी! लोक सामोरे कसे एकेक आले... समजता हाती अता उरली कटोरी! बात फाट्यांची तशी ही ओळखीची... आमचे तू बांधले बिस्तर नि बोरी! जर तुझ्या केलेच होते धन हवाली... का तरी केलीस लेका सांग चोरी? वाचली कर्मे तुझी एकेक जेव्हा... गाठली होतीस तू सगळीच गोरी! आयडीबाहेर काढा ठेवणीतिल... हा अता तुमचा लढा; ही बंडखोरी! आयडी भलतेच बघ चमकून गेले ओकले त्यांनी गरळ समजून मोरी लोक या धाग्यास कंटाळून गेले... "केशवा" तू बंद कर लिहिणे टपोरी - केशवसुमार ........................................ रचनाकाल १४ मे २०१० ........................................

प्रतिक्रिया द्या
3776 वाचन

💬 प्रतिसाद (20)

अगायायायायायायायायायायायाया

मुक्तसुनीत
Sat, 05/15/2010 - 07:21 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) केसु ! अहो काय हो हे ! काय RDX कविता काढली राव. शिसानविवि !! गाठली होतीस तू सगळीच गोरी! बाबौ. या ओळीमधे किती अब्द अब्द अर्थ दडलेत ! - अमेरिकन देसी X.
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sat, 05/15/2010 - 07:31 नवीन
केसुशेठ जबरी! :-)
  • Log in or register to post comments

ज ब रा!!!

विकास
Sat, 05/15/2010 - 07:34 नवीन
=)) =)) =)) वाचली कर्मे तुझी एकेक जेव्हा... गाठली होतीस तू सगळीच गोरी! .... ओकले त्यांनी गरळ समजून मोरी खरे आहे! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

आराराराआर

टारझन
Sat, 05/15/2010 - 09:13 नवीन
आराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआरारारा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बाजार उठवला रे =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कैलास जीवन लावा !! -टारझन
  • Log in or register to post comments

हुच्च!!! ___/\____

प्रभो
Sat, 05/15/2010 - 12:08 नवीन
हुच्च!!! ___/\____
  • Log in or register to post comments

हा हा हा.

llपुण्याचे पेशवेll
Sat, 05/15/2010 - 12:37 नवीन
हा हा हा. जबरा. समयोचित का काय म्हणतात तशी कविता आहे ही. (केसुंचा फॅन) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Sat, 05/15/2010 - 13:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments

आयाय गं..

मेघवेडा
Sat, 05/15/2010 - 13:12 नवीन
आयाय गं.. बाजार!!! =)) =)) =)) क आणि ड आणि क च!!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

दंडवत!

राघव
Sat, 05/15/2010 - 13:16 नवीन
या रचनेसाठी तुम्हाला साष्टांग दंडवत! :) बाकी या मामल्याचा प्रकार मला बराच उशीरा कळाला, अन् तोही धनंजयशेठ चा धागा निघून २ दिवस उलटल्यावर मी वाचला तेव्हा.. असो. राघव
  • Log in or register to post comments

"गाठली

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/15/2010 - 13:16 नवीन
"गाठली होतीस तू सगळीच गोरी!" लै लै लै भार्री !! __/\__ ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

नमन

राजेश घासकडवी
Sat, 05/15/2010 - 14:07 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

केशवसुमार
Sun, 05/16/2010 - 09:16 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments

थांबा...

श्रावण मोडक
Sun, 05/16/2010 - 09:40 नवीन
थांबा. इतक्यात आभार नको. अजून बऱ्याच जणांचे मानावे लागतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

हहपुवा.

ज्ञानेश...
Sun, 05/16/2010 - 10:44 नवीन
बाकी 'फांदी' वाचतांनाच हे जाणवले होते, की यात भरपूर 'विडंबन पोटेन्शिअल' आहे. :) 'गोरी' 'मोरी' आणि 'चोरी' तुफान आवडले.
  • Log in or register to post comments

लई भारी . .

दत्ता काळे
Sun, 05/16/2010 - 16:58 नवीन
जबरदस्त विडंबन.
  • Log in or register to post comments

अशक्य

सुमीत भातखंडे
Mon, 05/17/2010 - 14:38 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

जबरदस्त. _/\_

नील_गंधार
Mon, 05/17/2010 - 14:43 नवीन
जबरदस्त. _/\_ नील.
  • Log in or register to post comments

साष्टांग

टुकुल
Mon, 05/17/2010 - 15:26 नवीन
साष्टांग नमस्कार !! __/\__ तुमच्या विडंबनाचा एखादा कविता(?)संग्रह येवुद्यात. --टुकुल
  • Log in or register to post comments

शि सा न

मोहन
Mon, 05/17/2010 - 15:46 नवीन
_/\_ शिर साष्टांग नमस्कार. मोहन
  • Log in or register to post comments

अगायाया!!!

चतुरंग
Wed, 05/26/2010 - 21:55 नवीन
गेल्या दोन आठवड्यात गुर्जिंनी भलताच दंगा घातलेला दिसतोय! विडंबन क आणि ह आणि र!!! _/\_ (खुद के साथ बातां : रंगा, गुर्जी परतताना सांबा डान्स बघून आलेले दिसतात! ;) ) (गोरा-मोरा)चतुरंग
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा