✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अद्वितीय

व
विशाल कुलकर्णी यांनी
Tue, 04/27/2010 - 10:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3738 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

नादखुळा..पोरं गोळा...!!

चक्रमकैलास
Tue, 04/27/2010 - 11:14 नवीन
मित्रा, लै भारी फुटु टाकलायस बघ...!! आनी लिवलय बी झ्याक...!! --नसूनही असलेला चक्रम कैलास...!!
  • Log in or register to post comments

आभार

विशाल कुलकर्णी
Tue, 04/27/2010 - 11:28 नवीन
आभार मित्रा ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

रथचक्राचे आरे

नितीनमहाजन
Tue, 04/27/2010 - 16:10 नवीन
विशाल, सर्व छायाचित्रे उत्तम आहेत. तुझ्या लिखाणाचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. मी फा....र वर्षांपूर्वी कोणार्क ला गेलो होतो. त्या स्मॄती जागवल्याबद्दल धन्यवाद. असे म्हणतात की रथचक्राच्या आर्‍यांवर जी शिल्पे कोरली आहेत, ती म्हणजे राणीची संपूर्ण दिनचर्या दर्शविणारी शिल्पे आहेत. हे खरे आहे का? त्याबद्दल काही छायाचित्रे टाकली तर बरे होईल. नितीन
  • Log in or register to post comments

सुरेख!!

प्रियाली
Tue, 04/27/2010 - 17:30 नवीन
अप्रतिम लेख. पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा. उत्तम प्रकाशचित्रे, पौराणिक कथा आणि इतिहास यांचा लेखात केलेला उपयोग आवडला. कोणार्कच्या मंदिराबाबत आणखीही लिहिता आले असते असे वाटते. आणखी एखादा भाग टाकता येईल का ते बघा. :)
बाडा उर्फ जगमोहनाच्या सगळ्यात वरच्या स्तरात आठ मुक्तपणे उभ्या असलेल्या दिपकला अर्थात अष्टदिशांच्या देवतांच्या मुर्ती उभ्या केलेल्या होत्या. उदा. इंद्र (पुर्व), अग्नि (south east), यम (दक्षीण), नैरुत्य (नैरुत्य), वरुण (पश्चिम), वायू (north west), कुबेर (उत्तर) आणि इशान (इशान्य) इ. यापैकी बर्‍याचशा मुर्ती चोरून परदेशी स्मगल करण्यात आल्या.
अरेरे!
आपल्या इतर देवांपेक्षा वेगळी एक गोष्ट सुर्याच्या प्रतिमेत आढळते ती म्हणजे सुर्यदेवाच्या पायात घोट्याच्याही वर येणारे बुट आहेत.
गंमतच आहे पण ते बूट अस्पष्ट दिसतात. कटीवस्त्राप्रमाणे स्पष्ट दिसत नाहीत. फोटो थोडा मोठा करून लावता येईल का?
दंतकथा असे सांगते की धर्मपदाने आपल्या योगशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरातील सर्व उर्जा त्या दगडात ओतून त्याचे एका महा - शक्तिशाली चुंबकात रुपांतर केले होते.
या दगडाबद्दल आणखी एक आख्यायिका प्रसिद्ध होती ती अशी की या चुंबकीय दगडामुळे समुद्रातील जहाजे किनार्‍याकडे खेचली जात आणि त्यांचा अपघात होत असे. अटलांटीस जिथे बुडाले असे म्हटले जाते (ही जागा कोणती ते विचारू नये - ग्रीसपासून बर्म्युडा ट्राएंगलपर्यंत कोठेही ;) )तिथेही अशाप्रकारचे चुंबकीय दगड (उर्जास्रोत) होते आणि म्हणून बोटी बुडण्याचे कारण हेच दगड असल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेतच. भव्य वास्तुंच्या निर्मितीच्या वेळेस बळी देण्याची (ती देखील आपल्याला प्रिय असणार्‍या व्यक्तिचा) प्रथा जुनीच आहे. :( प्रत्यक्षात, धर्मपादाचा मृत्यू देखील याच प्रथेतून झाला असावा. अवांतर १:
आपल्या बायकांच्या स्नानाच्या ठिकाणी सांबाला पाहून संतप्त झालेल्या कृष्णाने त्यास कुष्ठरोग होइल असा शाप दिला.
कृष्ण भगवान बरेच बेरकी आहेत. ते गावातल्या गोपींची वस्त्रे लपवून झाडावरून गंमत बघतात आणि त्यांच्या पुत्राने आपल्या सावत्र आयांना पाहिले तर त्याला इतका भयंकर शाप देतात. ;) ह. घ्या. अवांतर २: विशाल, शुद्धलेखनातील र्‍हस्व-दीर्घ लक्षात येत नसतील तर एक गोष्ट पण अतिशय हा शब्द अतिषय असे लिहिण्यापेक्षा सोपा आहे. :) (शिफ्ट दाबावा लागत नाही.) राग मानू नये. इतक्या सुरेख लेखात गोष्ट खटकली म्हणून सांगितले.
  • Log in or register to post comments

मस्त रे

प्रभो
Tue, 04/27/2010 - 18:26 नवीन
मस्त रे विशल्या!!!
  • Log in or register to post comments

फारच सुरेख

प्राजु
Tue, 04/27/2010 - 19:42 नवीन
फारच सुरेख लेख. पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे. फोटो पाहून खरंच या अद्वितिय मंदिरांना भेट द्यावी असे वाटू लागले आहे. विशाल, माहिती सुद्धा छान लिहिली आहेस.. अगदी लक्षात ठेवून. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्वाती२
Tue, 04/27/2010 - 21:56 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

अतिशय

मदनबाण
Wed, 04/28/2010 - 05:40 नवीन
अतिशय सुंदर लेख्...अन् झकास फोटु. :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments

बरोबर

स्पंदना
Wed, 04/28/2010 - 08:25 नवीन
बरोबर सहल झाल्या सारख वाटल बघा. म्हणजे कस ति बस , ते लोम्बकळन त्या वाटेवर चे इतर देखावे मालेगावचे मनमिळावु भाउ, अन मन्दिरा बद्दल तर विचारुच नका जायची गरजच नाही राह्यली अनन्त उपकार बाबा तुमचे. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

खुप खुप

विशाल कुलकर्णी
Wed, 04/28/2010 - 10:24 नवीन
खुप खुप आभार समद्यांचे, खासकरून प्रियालीतै तुमचे ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

व्वा!!!

समंजस
Wed, 04/28/2010 - 10:48 नवीन
सुंदर छायाचित्रे आणि वर्णन सुद्धा!!! धन्यवाद विशालभौ...कोर्णाक/पुरी ची सफर घडवल्या बद्दल!!! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा