✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मळमळ

क — केशवसुमार, Wed, 09/26/2007 - 01:45

प्रतिक्रिया द्या
35731 वाचन

💬 प्रतिसाद (34)

पळ !!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/26/2007 - 01:59 नवीन
सहन कराया कळ प्रसवाची भगवंता दे आध्यात्मिक बळ मला माउली म्हणते आता भोग आपल्या कर्माचे फळ मरशिल मेल्या "केश्या" आता लावून पाय *डीला पळ खरंच पळ !!! अरे, मस्त आहे रे विडंबन.. - सर्किट
  • Log in or register to post comments

खरंच पळ..:)

विसोबा खेचर
Wed, 09/26/2007 - 07:46 नवीन
कसे विसरलो अपुले मी वय... मला लागला का आहे चळ? मला माउली म्हणते आता भोग आपल्या कर्माचे फळ मरशिल मेल्या "केश्या" आता लावून पाय *डीला पळ केश्या मेल्या, खरंच पळ! :) झकास विडंबन.. तात्या.
  • Log in or register to post comments

हम्म

आजानुकर्ण
Wed, 09/26/2007 - 08:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments

झकास

सहज
Wed, 09/26/2007 - 09:08 नवीन
ये हूई ना कूछ बात. आम्ही वेळी अवेळी कूठे भटकत नाही म्हणून "दरवळ" माहीत नव्हती त्यामूळे आम्हाला तरी हे वोरीजनल वाट्ल बघा. :-) -------------------------------------- जो जे वांछील तो ते लाभो. न मिळाले तर काव्य प्रसवो.
  • Log in or register to post comments

मळमळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2007 - 08:40 नवीन
केशवसेठ आपली विडंबने आम्हाला आवडतात. पण केवळ वळ,पळ,बळ,असे शब्द वापरले म्हणजे विडंबन होत नसावे. ''तुला बिलगुनी आला वारा इथे अचानक सुटला दरवळ!'' याचे काय विडंबन होणार , वरील ओळी ग्रेट आहेत ! लिहिणार नव्हतो पण आमची मळमळ सांगणार कोणाला म्हणून जरा स्पष्ट लिहिले किंवा विडंबनाचे आकलन आम्हाला नसावे म्हणूनही तसे होण्याची शक्यता आहे ! ;) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Wed, 09/26/2007 - 08:45 नवीन
मळमळ सांगून(ही) काही फायदा व्हायचा नाही, हे माहीत असूनही राहवले नाही, म्हणून प्रतिसादाची ओकारी केली आहे. पुढील विडंबन यापेक्षा बेहतर असेल, अशी आशा करतो. तोवर लावून पाय *डीला पळ हेच उत्तम! (हितचिंतक)बेशनशेठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओकारी

रंजन
Wed, 09/26/2007 - 08:56 नवीन
मळवळ .. बरे औषध घ्या . विडंबन चालू द्या. बेसनलाडू:- ओ़कार्‍या करून वातावरण दूषित होते.. जरा सांभाळा. राहवत नाही आणि स्वतः काही करवत नाही, ही स्थिती महाभयंकर वाटते. ओकारीने तुमची सुटका.. इतरांचे काय? जाऊ द्या. हे माझे स्वगत समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

येत्या काही दिवसात

बेसनलाडू
Wed, 09/26/2007 - 09:02 नवीन
बेसनलाडवाच्या गोडव्याचा इतिहास फार थोड्या जणांनाच ठाऊक आहे, असे वाटते. ही दर्पोक्ती नाही आणि दावा(तर मुळीच) नाही. मात्र एखाद्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीनुसार दिलेल्या मतावर प्रतिक्रियेची पिंक टाकताना येत्या काही दिवसात राहवत नाही आणि स्वतः काही करवत नाही, ही स्थिती महाभयंकर वाटते या विधानाने आपलेच दात घशात गेले नाहीत म्हणजे मिळवली. सावधगिरी बाळगा म्हणजे औषधपाण्याचा खर्च वाचेल :) (वैदू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंजन

तिरप्या प्रतिसादांचा बादशहा

धम्मकलाडू
गुरुवार, 09/27/2007 - 22:31 नवीन
बेसनलाडवा तिरप्या प्रतिसादांचा बादशहा हायस की रं गड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

श्लेष

बेसनलाडू
गुरुवार, 09/27/2007 - 23:18 नवीन
येथे 'तिरप्या'वर श्लेष आहे काय? असल्यास धन्यवाद ;) (आभारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

नाही रं गड्या

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 03:11 नवीन
श्लेष नाही रं गड्या. आता व्हउन जाऊ दे आनखी योक तिरपा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

घ्या!!

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 03:42 नवीन
आता तुमी म्हनलात तर दिउनच टाकतु यक ;) ग्या!! (त्यिर्पा)ब्येसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

आनखी योक

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 11:13 नवीन
हं आनखी योक मर्दा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

घ्या

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 11:52 नवीन
घ्या. आनखी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

द्या

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:01 नवीन
आनखी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

ह्यो

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 13:03 नवीन
घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

आन्खी

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:12 नवीन
योक घे बाश्शा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हे

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 13:14 नवीन
काय लिहिलेत मला कळले नसले तरी फॉर द सेक ऑफ नडानडी नडताय, तर मीही नडूनच घेतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

आन्खी

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:15 नवीन
योक दे बाश्शा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

घ्या

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 13:17 नवीन
योक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

योक

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:22 नवीन
आनखी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

घ्या

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 13:25 नवीन
आनखी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

आनखी

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:26 नवीन
योक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

घ्या

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 13:26 नवीन
आन्खी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

आन्खी योक.

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:27 नवीन
यड लागलंया. आन्खी योक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

इथं बी

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:27 नवीन
आन्खी योक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

जागा सुधारली

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 13:28 नवीन
तरच 'आनखी' देईन. तोवर बसा बोंबलत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

आनखी

धम्मकलाडू
Fri, 09/28/2007 - 13:29 नवीन
योक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

मस्त आहे विडंबन!

प्रमोद देव
Wed, 09/26/2007 - 08:43 नवीन
विडंबन सम्राट केशवसुमार ! हेही विडंबन मस्तच झालेय, आणि सहजराव.. जो जे वांछील तो ते लाभो. न मिळाले तर काव्य करो...... इथे 'काव्य करो' च्या ऐवजी 'प्रसवो' नाही का चालणार?
  • Log in or register to post comments

वा!

प्राजु
Wed, 09/26/2007 - 21:40 नवीन
शाल जोडितून मारलेले समजले.... छान विडंबन.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

शालजोडी???

प्रियाली
गुरुवार, 09/27/2007 - 02:18 नवीन
शाल जोडितून मारलेले समजले.... मला वाटलं की फक्त जोड्यानेच हाणले आहे. :)) सही विडंबन! मी वाचलंच नव्हतं आधी... असं कसं राहून गेलं! कृपा माऊलीची की आज वाचलं. कसे विसरलो अपुले मी वय... मला लागला का आहे चळ? मला माउली म्हणते आता भोग आपल्या कर्माचे फळ हे तर अगदी भन्नाटच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वा वा

धोंडोपंत
Wed, 09/26/2007 - 22:09 नवीन
वा वा केशवसुमार, झकास विडंबन. मजा आली. अशाच ग़ज़ला येथे याव्या "पोस्टमनाची" नकोच जळजळ आपला, (शीघ्रकवी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

छान..

प्राजु
गुरुवार, 09/27/2007 - 01:17 नवीन
धोंडोपंत राव, तुम्ही तर त्यावर कडी केलीत... चालू द्या.... - प्राजु.
  • Log in or register to post comments

केशवराव सॉरी बरं का !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2007 - 07:44 नवीन
आम्हाला वाटले आपण अमोल सिरसाटांच्या 'दरवळ' चे विडंबन केले पण ती आपली प्रेरणा होती हे आम्हाला समजलेच नाही ! ( आमची घाई आम्हाला नडते ) विडंबनात आलेला विचार तर पोत्यात किलोकिलोचे माप टाकून पाहणा-याला वाटावे पोते झटकतोय पण आपण तर तब्येतीने ठोकून काढलंय मस्त हं ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा