Skip to main content

(भांडणशब्द)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 20/04/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि सत्तांतर भांडणशब्द थंडावलेला॥१॥ भग्न प्रतिसाद काहीबाही॥२॥ क्षयाधिकार मवाळभाषा॥३॥ गरम माथा अखेर फडफड॥४॥ दीर्घ बतावणी हलकल्लोळ॥५॥ बधीर आवेश ओहोटी संचय॥६॥ विकल भ्रांत चिंताक्लांत॥७॥
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2537
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

जमलं... :) शीर्षकही समर्पक. कविता अगदी चित्रदर्शी. मराठी आंतरजालीय इतिहासात अशी काव्यसुमने (याक्क) निश्चितच भर टाकतील. :)

वैशाखवणवा चांगलाच भडकला आहे. आता 'मुंडणशब्द', गुंडणशब्द' ची वाट पहातो आहे... सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by सन्जोप राव

का "मुंडणबद्ध" आणि "गुंड-न-क्रुद्ध" नाही का चालणार? (क्रुद्ध शब्द असाच लिहीतात का, मी विसरले आता खरंच!) अदिती