✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिलंदर - ४

व
विशाल कुलकर्णी यांनी
Fri, 04/09/2010 - 15:36  ·  लेख
लेख

Book traversal links for बिलंदर - ४

  • ‹ बिलंदर - ३
  • Up
  • बिलंदर : भाग ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4913 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

विंटरेस्ट

गणपा
Fri, 04/09/2010 - 17:03 नवीन
विंटरेस्टींग... वाचतोय विशाल भौ..
  • Log in or register to post comments

सही..एकदम छान रंगतीय कथा..

हर्षद आनंदी
Fri, 04/09/2010 - 17:38 नवीन
एक एक पदर उलगडत चालले आहेत तशी.. मजा येतेय पण खुप्प वाट बघायला लागत आहे, त्यामुळे नाखुष :( :( :( दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

नेहेमीप्र

अनिल हटेला
Fri, 04/09/2010 - 18:04 नवीन
नेहेमीप्रमाणे वेगवान कथानक... पूभाप्र.... :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D
  • Log in or register to post comments

विशल्या,

प्रभो
Fri, 04/09/2010 - 18:30 नवीन
विशल्या, ह्यालापण क्रमशः..??? लवकर टाक रे पुढचा भाग.... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

ठीक

चेतन
Fri, 04/09/2010 - 19:02 नवीन
हा भाग ठीक झालाय. मागच्या भागात अंदाज आल्याने एव्हढा ईंटरेस्टींग नाही वाटला जरा लवकर पुढचा भाग टाका ना राव लय वेळ लावताय...
  • Log in or register to post comments

मस्त रे

विंजिनेर
Fri, 04/09/2010 - 19:13 नवीन
मस्त रे भावड्या... मोठे भाग टाकतो आहेस म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल. तुझ्या वेगाने लिही.
  • Log in or register to post comments

लेखक

तिमा
Fri, 04/09/2010 - 19:21 नवीन
विशालभाऊ, तुम्ही उत्तम कथालेखक आहात. एकदा वाचायला घेतल्यावर मधे सोडता येत नाही . तुमचा कथासंग्रह वगैरे प्रसिध्द झालाय का ? असल्यास कळवा. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

'सूड कथा'

वाचक
Fri, 04/09/2010 - 20:19 नवीन
आता ही सूडकथा वाटतेय, 'बिलंदर' नावाचा अणि शिर्‍याच्या करुन दिलेल्या ओळखीचा धागा आता संबंधित राहीलेला दिसत नाहीये. की कहानीमे ट्विस्ट ? :)
  • Log in or register to post comments

की कहानीमे

विशाल कुलकर्णी
Sun, 04/11/2010 - 11:19 नवीन
की कहानीमे ट्विस्ट ? >>>> समदंच आता सांगुन कसं चालेल देवा.... ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

पुढचा भाग

आवशीचो घोव्
Sun, 04/11/2010 - 13:58 नवीन
पुढचा भाग येउद्या लवकरात लवकर... उत्सुकता वाढत चालली आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा