मस्त रंगवलय. अथ पसून इति पर्यंत वाचतच गेले.
>>किंवा काकूला नेले नाही तर संध्याकाळी घरात मानापमानाचा फड रंगाय>>> =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
पिंगु,
खालील प्रश्नांची तयारी करुन जा.
ओबामांच्या धोरणांनी तुमची नोकरी जाईल काय?
इनवेस्ट्मेंट कुठे व कशी करता?
करिअर बद्दल भविष्यात काय प्लान आहेत?
एमबीए करणार का? हो तर कसे? नाही तर का नाही.
हे प्रश्न फक्त उदाहरणासाठी दिले आहेत. असे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात
कथा चांगली रंगवलीये.
जरा मुलीच्या वडिलांचा उल्लेख बरा केल्यास प्रत्येक 'पोबा' या शब्दाला दाताखाली खडा आल्यासारखे वाटते ते वाटणार नाही.
थोड्याच वर्षांनी मुलाकडच्यांना स्पेशल वागणूक देण्याच्या प्रथा संपुष्टात येतील आणि पुर्वीच्या जावयांची मजा होती राव! असे वाटणारेही आढळतील असा अंदाज आहे.:)
रेवती
रेवती,
प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे.
आधीच स्पष्ट केल्या प्रमाणे पोबा चा अर्थ पोरीचे बाबा किंवा पोरीचे बाप असा ज्याला जो आवडेल तो घ्यायचा आहे !
लेखनाचा प्रामाणिक उद्देश विनोदनिर्मीती असून कोणाबद्दलही अनादर दाखवण्याचा नाही.
म्हणजे पुढच्या वेळी एखादा बकरा आणायला ते कार घेऊन गेले असते तर त्यांना सांगता आलं आसतं "बोथ ऑफ देम हॅड पाहण्याचा कार्यक्रम बाय ए सेम गाय ऑन द सेम डे" !
=)) =)) =))
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
प्रतिक्रिया
मस्त
धन्यवाद
कामाची गोष्ट आहे
कामचा विषय
हा हा
कथा चांगली
पोबा
सहीच एकदम...
छान झालीये
मस्त मस्त !
वा!!
व्वा...
आ.प्र.
लै भारी रे निल्या!!
मजेदार