माझे श्रद्धास्थान.....माझ्या कुन्चल्यातुन!!![नविन ६ चित्रक्रुती]

डावखुरा's picture
डावखुरा in कलादालन
17 Mar 2010 - 12:52 am

जे जे च्या वस्तिग्रुहतील......

स्व निर्मित गणेशाचि विविध लोभस रुपे.......

कलासंस्कृतीराहणी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Mar 2010 - 12:54 am | विसोबा खेचर

कुठे आहे श्रद्धास्थान?

(सश्रद्ध) तात्या.

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 12:58 am | शानबा५१२

ओ तात्या ईथ खाली बघा........तात्या नाव आहे का आपलं? नाही ना माहीतेय..
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Mar 2010 - 1:02 am | बिपिन कार्यकर्ते

श्री. शानबा५१२, काय कसं काय? ठीक आहे ना? वाटत नाहीये म्हणून विचारतोय.

बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 1:04 am | शानबा५१२

ठीक ना...नाय रे अपन कधीच नसतो तसा.........खरच मस्करी नाही.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

Nile's picture

17 Mar 2010 - 1:06 am | Nile

असं (१) त्यांना(४) नाही(६) सरळ(२) कळत(५) लिहलेलं(३).

मा.तात्या आता व्यवस्थित दिसताआहेत तरी क्रुपया आता आपण प्रतीक्रीया द्यावी.....

"राजे!"

मा.तात्या आता व्यवस्थित दिसताआहेत तरी क्रुपया आता आपण प्रतीक्रीया द्यावी.....

"राजे!"

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 12:56 am | शानबा५१२

तुमच श्रध्द्धास्थान भारी आहे माझ शोध येथे
darkartsmedia.com/Google.html नाव लिहुन........

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Mar 2010 - 1:00 am | बिपिन कार्यकर्ते

श्रद्धास्थान नीट केले आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानाला फारच लहान केलं होतं म्हणून दिसत नव्हतं... साईझ वाढवलाय. आता दिसतंय.

बिपिन कार्यकर्ते

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 1:04 am | डावखुरा

धन्यवाद दादा
"राजे!"

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 1:00 am | शानबा५१२

हे कुन्चला म्हणजे काय हे माहीती करण्याचे लालच झाले लालस ह्यांचा "लेख" पाहुन
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

डावखुरा's picture

19 Mar 2010 - 4:20 pm | डावखुरा

"राजे!" :? L) :>

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 1:01 am | डावखुरा

मला छायाचित्र टाकायचे आहे पण जमले नाही
ओर्कुत वरुन प्रयत्न झाला आता फ्लिकर वरुन करुन पाह्तो...."राजे!"

शुचि's picture

17 Mar 2010 - 1:35 am | शुचि

काय भारी आहे चित्र : ) ..... मस्त!!!
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 2:19 am | डावखुरा

धन्यवाद!!!
"राजे!"

मदनबाण's picture

17 Mar 2010 - 4:47 am | मदनबाण

सुंदर...

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

Nile's picture

17 Mar 2010 - 4:48 am | Nile

काही चित्रे सुंदर आहेत, पण फोटोमधील त्या फ्रेम्स लावल्या नसत्या तर अजुन छान दिसली असती असं मला वाटतं!

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 10:45 am | डावखुरा

तुमच्या सल्ल्याचा विचार होइल.... धन्यवाद निले...

"राजे!"

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 10:40 am | शानबा५१२

पाचव चित्र रावस आहे सर्वात!
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 10:49 am | डावखुरा

रावस चा शब्दार्थ काय?
[माफ करा पण समजला नाही म्हणुन विचारतो आहे...]

"राजे!"

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 12:55 pm | शानबा५१२

"रावस" हे एका माशाचे नाव आहे,आग्री भाषेत बोलतात,हा मासा चवीला फार छान असतो म्हणुन लोकप्रिय असतो स्थानिकांत,एखाद्या चांगल्या वाटलेल्या गोष्टीस उदगारवाचक विषेशण म्हणुन वापरतात..........
फु.............पाणी आण रे...............
हा......तर माझ्या प्रतिक्रियांना कदाचितच अर्थ असतो नाहीतर त्या अर्थहीनच(माझ्याद्रुष्टीकोनातुन नाही) असतात.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 1:47 pm | डावखुरा

अशी चोख्नदळ प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनस्वी आभार...
"राजे!"

जयवी's picture

17 Mar 2010 - 7:36 pm | जयवी

फार सुरेख आहेत चित्रं :)

अमोल केळकर's picture

18 Mar 2010 - 9:34 am | अमोल केळकर

सुंदर चित्रे आहेत.

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

खादाड's picture

18 Mar 2010 - 5:47 pm | खादाड

छान आहेत चित्र

डावखुरा's picture

19 Mar 2010 - 11:51 pm | डावखुरा

धन्यवाद!!!

"राजे!"

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 11:45 am | kalpana joshi

ओम गणेशाय नम; फारच छान चित्र आहेत.