Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयवी on Mon, 03/15/2010 - 09:26
  • Log in or register to post comments
  • 2875 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Mon, 03/15/2010 - 09:39

Permalink

आयपियेल ..

आयपियेल .. बापपियेल ... पोर्गापियेल ... घरातले सगळे पियेल.. (झी सिनेअ‍ॅवॉर्ड मधलं एक वाक्य) :) बाकी आय.पी.एल. डझंट अ‍ॅट्रॅक्ट मी सो मच !! आमच्याच लाडक्या झहीर खान ला आमचाच लाडका सेहवाग बदडतोय हे दृष्य आनंद देत नाही. - (ब्याट्समन) टारेंद्र सेहवाग
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Mon, 03/15/2010 - 09:47

Permalink

आय पी एल मुळे...

पाठींबा कोणाला द्यायचा हा प्रश्न पड्लाय...... :? ----- सौरभ विचारकर :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 03/15/2010 - 10:18

Permalink

Just Watch n Enjoy !!!!

हेच म्हणतो म्या... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Mon, 03/15/2010 - 12:00

Permalink

अहो इथे

अहो इथे हेच तर खास आहे......पाठींबा कुणाला द्यायचीच गरज नाही. आपण फक्त खेळाचा आनंद लुटायचा :)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 03/15/2010 - 14:21

In reply to अहो इथे by जयवी

Permalink

२०-२०

नुसतेच चौकार षटकार मारले जातायत यात मला काही आनंद मिळत नाही. त्यामुळे २०-२० म्याच बघत नाही. :( चांगल्या बॉलवर षटकार मारता येत नाही म्हणून असा बॉल नोबॉल ठरवण्याचा नियम लागू होईल याची वाट पाहतोय. ;) (मेडन ओव्हरनेही तेवढाच आनंदित होणारा) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 03/15/2010 - 14:58

In reply to २०-२० by नितिन थत्ते

Permalink

द्रविडांच

द्रविडांचे चाहते काय आपण ? द्रविडला म्हणे सगळे किपर लोक शिव्या शाप द्यायचे म्हणे .. हा म्हणे बॉलच्या बॉल किपर्स कडे सोडायचा न त्यांचे हात शेकुन लाल लाल व्ह्यायचे =)) - किरण किरमाणी
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 03/15/2010 - 15:18

In reply to द्रविडांच by टारझन

Permalink

हा हा हा

:D गावसकरांचे पण. (६० ओव्हरमध्ये ३६ नाबाद धावा करणार्‍या). नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 03/15/2010 - 15:01

Permalink

जय हो..!

जय हो..! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 03/15/2010 - 15:12

Permalink

+१

अरे, मॅच काय शांतपणे बघायची गोष्ट आहे…..?? सहमत! :) भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेडा!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 03/15/2010 - 21:01

Permalink

सह्ही

सह्ही लिहिले आहेस. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Tue, 03/16/2010 - 01:06

Permalink

आपल्याला

आपल्याला आपीएल मधे सर्वात जास्त काही आवडले असेल तर फेक आपीएल प्लेयर चा ब्लोग. आणी यावेळेस हा ब्लोग. http://realiplplayer2010.blogspot.com ---नि३.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com