✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगत्यार जीव नाडीचे अनुभव भाग ...२ पुढे चालू

श
शशिकांत ओक यांनी
Fri, 02/26/2010 - 12:05  ·  लेख
लेख

Book traversal links for अगत्यार जीव नाडीचे अनुभव भाग ...२ पुढे चालू

  • ‹ अगत्यार जीव नाडी (पुर्वरंग) भाग १
  • Up
  • अगस्त्य जीव नाडी कथा भाग ३...अगस्त्य महर्षी निघाले भद्राचलमला! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7312 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

अनुभव आहे

JAGOMOHANPYARE
Fri, 02/26/2010 - 20:30 नवीन
अनुभव आहे का सत्यनारायणाच्या कथेतील पान? :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

एका

टारझन
Fri, 02/26/2010 - 21:00 नवीन
एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) एवढ्या विनोदी वाक्यानंतर लेख पुढे वाचावल्या गेला नाहीये ! बाकी मनोरंजनाचे पान - संध्यानंदात सहज खपेल हे =)) असो ! लिहीत र्‍हा .. आम्ही मुड आला की चावत राहू :) - (महर्षी) टारानंद संततीप्राप्ती साठी कधीही कॉल करा :) यज्ञकर्मी.कॉम
  • Log in or register to post comments

प्रतिसाद ऑफ द ईयर.....

नंदू
Fri, 02/26/2010 - 21:12 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) ........ मेलो मेलो......... =)) =)) =)) =)) =)) ह ह पु वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्रकाटाआ

राजेश घासकडवी
Sat, 02/27/2010 - 06:16 नवीन
प्रकाटाआ...नवीनच धागा काढावा म्हणतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

लेख रोचक

II विकास II
Fri, 02/26/2010 - 22:09 नवीन
लेख रोचक झाला आहे. पण तो पुराणकथा प्रकाराकडे जास्त वळला आहे --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
  • Log in or register to post comments

आमच्या

शैलेन्द्र
Fri, 02/26/2010 - 22:48 नवीन
आमच्या नाडीत जे असेल ते होइल... जे लिहीलेय तेच होइल, कोणी टाळु शकणार नाही... तिच्यायला, मग कश्याला बघा नाडी... (नाडी न बघता सोडणारा व बांधणारा..) शैंलेन्द्र..
  • Log in or register to post comments

वाचकांची

विजुभाऊ
Sat, 02/27/2010 - 13:08 नवीन
वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी अनेक कथने सादर करता येतील. बहुधा नसावी. Image removed.
  • Log in or register to post comments

ओकसाहेब,

विसोबा खेचर
Sat, 02/27/2010 - 13:36 नवीन
ओकसाहेब, औरभी आने दो.. नाडीदेवींचा विजय असो.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

" ओकसाहेब,

शैलेन्द्र
Sat, 02/27/2010 - 16:31 नवीन
" ओकसाहेब, तुम्ही पब्लिककडे लक्ष न देता काय बिनधास्त हवं ते लिवा हो नाडीवर. आपला साला तुम्माला फुल्ल सपोर्ट आहे! ...तात्यांच्या वरील आश्वासनात्मक प्रतिक्रियेमुळे यापुढे ही नाडी ग्रंथांवर लेखन करून लोकांना नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची अनोखी ओळख व्हावी उद्देशाने लेखन होत आहे...." तात्या, तुम्ही फार चालु आहात, मिपाचा टी आर पी कसा वाढवायचा ते तुम्हाला बरोबर माहीत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तुम्ही लिहा हो!

अनंत छंदी
Sat, 02/27/2010 - 13:41 नवीन
ओकसाहेब तुम्ही लिहा हो, काही वाचतील आणि वाचतील तर काही वाचून हसतील म्हणजे त्यांचेही मनोरंजन होणारच आहे. बरे ही जीवनाडी पुण्यात कुठे आहे मला जायचे आहे.
  • Log in or register to post comments

काही शंका

महेश हतोळकर
Sun, 02/28/2010 - 11:45 नवीन
म्हणाले, "माझा मुलगा मरीन इंजिनीयर आहे. तो सध्या नेदरलँड मधे शिपवर आहे. तेथे त्याला वरिष्ठांचा फार त्रास होत आहे. जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत पाळी आली आहे. काही उपाय सुचवा." हनुमत दासम यांनी अगत्यार जीव नाडीची पाने उलटून वाचनाला सुरवात केली. बोटांचे ठशे न घेताच? तुम्हीच आधी सांगितल्या प्रमाणे फक्त बोटांचे ठशे पुरेसे असतात. जातकाने भाष्यकाराच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे बंधन कारक नाही. आणि येथे तर जातकच उपस्थित नाही, ना त्याच्या बोटांचे ठशे दिल्याचा उल्लेख आहे. बोटांचे ठशे जर वडिलांनी कागदवर आणले असतील तर, मी आधीच विचारलेला प्रश्न परत विचारतो: "मी माझे ठसे फॅक्स करून पाठवले तर माझी नाडी मिळेल काय?" महर्षी म्हणाले, "त्याने आधी त्याची गैरमार्गाने मिळवलेली सर्व रक्क्म व प्रॉपर्टी वरिष्ठांना परत करावी. अशा कुकर्मातून मिळवलेल्या पैशातून काही दैवी उपाय करायला मी सांगणार नाही. १. प्रॉपर्टी गैरमार्गाने मिळवलेली होती पण ती वरीष्ठांची नव्हती. मग वरिष्ठांना का परत करायची? हा एक खूप गंभीर मुद्दा आहे. गुन्हेगाराने गुन्ह्यातून सुटण्यासाठी मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचा सल्ला देणारा माणुसही गुन्हेगारच असतो. २. तुमच्या आधीच्या लेखानुसार महर्षी फक्त नाडी वाचून दाखवतात. "उपाय" सांगत नाहीत. "एक व्यक्ती राजा रामचंद्रांचे नाव घेऊन देशावर राज्य करण्याच्या इराद्याने उङी घेत आहे. अयोध्या नगरीतील मंदीर बांधण्याच्या आवेशाने काही दारुड्या, मवाली, पैसे चारून जमवलेल्या लोकांना हाताशी धरून लोकांना बहकवले जात आहे. असत्याची कास धरणारे देशावर राज्य करत आहेत. आपल्या जवळच्या नातलगांना धडधाकट असूनही रोगी आहोत असे म्हणून त्यांच्या नावाची मालमत्ता गिळंकृत करण्याची चाल खेळली जात आहे. फसवले जात आहे." तो माणूस असा कोण होता की ज्याच्या साध्या कौटुंबिक भानगडी मध्ये राष्ट्रीय समस्यांचं विवेचन सापडावे? पुर्वीच हा माझे आशीर्वाद घेऊन गेला असता व कुकर्मे केली नसती तर ही वेळ त्याच्यावर आली नसती. आशिर्वादाने पुर्वलिखीत भविष्य बदलते? त्यानंतर त्याने ते औषध घेतले व पॅऱॅलेसिस व ट्यूमर मधून बरा झाला व निरोगी जीवन जगू लागला. ते दिव्य औषध बनवण्याची कृती जगासमोर उघड का केली नाही? कितीतरी लोक आजूनही पॅरॅलेसिस आणि ट्युमरचा त्रास भोगताहेत.
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसानी खुपच सुंदर कथा

वेताळ
Sun, 02/28/2010 - 12:46 नवीन
वाचायला मिळाल्या. चांदोबा मासिकात देखिल अश्याच कथा प्रसिध्द होत असत. अजुन अश्या कथा येवुद्या. वेळ मिळाला तर सलमान चे लग्न कधी होणार? हा माझ्या कडुन प्रश्न विचारा. वेताळ
  • Log in or register to post comments

मिपाकर नाडीच्या गुंत्यातून जरा बाहेर पडलेत असं वाटलं

चतुरंग
Sun, 02/28/2010 - 13:41 नवीन
रे वाटलं की ओकसाहेब लगेच पुन्हा नाडीचा नवा गुंडा सोडायला घेतात! ;) (अ-नाडी)चतुरंग
  • Log in or register to post comments

ओकसाहेब.

मितभाषी
Sun, 02/28/2010 - 14:45 नवीन
हे नाडी परकर(न) काय हे. #:S (इलॅस्टीक चड्डीवाला) भावश्या
  • Log in or register to post comments

आयला!!! मला

बिपिन कार्यकर्ते
Sun, 02/28/2010 - 14:57 नवीन
आयला!!! मला तर नाडी सोडल्यानंतरच अपत्यप्राप्ती होते असा अनुभव आहे ब्वॉ... इथे तर बरोब्बर उलटंच लिहिलंय राव!!! असो. अनुभव हाच खरा गुरू त्यामुळे आम्ही आमच्या अनुभवाप्रमाणेच वागू.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

जीव नाडी

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/28/2010 - 15:06 नवीन
जीवनाडी इल्याश्टिक सारखी फ्लेक्झिबल असते. तिथे 'महर्षी' नाडीवाचकाच्या मुखातुन बोलतात. चक्क गप्पा मारतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

ओम फट स्व:

jaypal
Sun, 02/28/2010 - 20:00 नवीन
फार उडु नका आणि आम्च्या नाडीची थट्टा कराल तर क्षणात तुमचा Image removed. करुन ठेविन. मग येइल तुमच विमान जमिनीवर. स्वामी रोखबाय ठोक *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मिपाकारंन

शशिकांत ओक
Tue, 03/09/2010 - 23:24 नवीन
मिपाकारंनो, या घाग्यावरील प्रतिक्रियेने करमणूक झाली. काहींना भल्या मोठ्य़ा बंदुकीने नाडी ग्रंथांचा उंदीर मारल्याचा दंभ झाला. मात्र तात्यांनी नाडीला देवी स्वरूप मानून और आने दो अशी फरमाईश केलेली पाहून हुरुप आला. नाडी ग्रंथ वा नाडीमहर्षी हे जर उंदीर असतील तर ते टॉम आणि जेरी कार्टून मधील जेरी सारखे विरोधकांना जेरीला आणणारे आहेत हे चतुर व सूद्न्य वाचक जाणतात. मी मी म्हणणारे काही काळाने गारद झाले. तेंव्हा इतरांची काय कथा. तर आता सज्ज व्हा कथा भाग ३ साठी. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा