✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कंट्रोल....

भ
भानस यांनी
गुरुवार, 02/25/2010 - 20:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3007 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

मस्त !!!

शेखर
Fri, 02/26/2010 - 01:17 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Fri, 02/26/2010 - 05:39 नवीन
मस्त!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

+२

अनिल हटेला
Fri, 02/26/2010 - 22:28 नवीन
मस्तच !! :) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

भानस, आपली

रेवती
Fri, 02/26/2010 - 04:50 नवीन
भानस, आपली लेखनशैली नेहमीच आवडते. सर्वधारणपणे सगळ्या घरांमध्ये होणारे प्रसंग, सगळ्यांच्या मनात येणार्‍या भावनांचं चित्रण आपण छान करता. ही गोष्टंही आवडली पण बायकोवर प्रेम असणारा नवरा मित्रांच्या गराड्यात अडकल्यावर कधितरी घरी फोन करायला विसरतो हे ठिक पण वाचताना असे जाणवते कि ही नेहमीचीच बाब होऊन बसलिये त्यांच्या घरात! ते जरा खटकलं. आपल्यासाठी दुसर्‍याला ताटकळत, काळजी करत ठेवणं हे जोडीदारासाठी त्रासदायक असतं. चांगली गोष्ट एवढीच कि उपाशी झोपत नाहीत. रेवती
  • Log in or register to post comments

सही..

हर्षद आनंदी
Fri, 02/26/2010 - 06:21 नवीन
++१ आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

सहज-सुंदर

मदनबाण
Fri, 02/26/2010 - 08:37 नवीन
सहज-सुंदर लेखन... :) मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार.

भानस
Fri, 02/26/2010 - 20:57 नवीन
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. रेवती, तुम्ही नेमके ओळखलेत. दुर्दैवाने हे चित्र पाहायला मिळते. जाणूनबुजून जोडीदाराला दुखवायचा हेतू नसला तरी आवर्जून कळविले जात नाही. घेईल समजून किंवा त्यात काय कळवायचे असे वाटत असते. काही वेळा निघूच पटकन म्हणतांना वेळेचे भान राहत नाही असेही होते. असो. आभार.
  • Log in or register to post comments

क्लास!

विसोबा खेचर
Sat, 02/27/2010 - 08:23 नवीन
क्लास! :) तात्या.
  • Log in or register to post comments

सहीच -

अस्मी
Mon, 03/01/2010 - 11:39 नवीन
सहीच :) - मधुमती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा