Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ऋषिकेश on Tue, 02/09/2010 - 23:34
  • Log in or register to post comments
  • 6077 views

Book traversal links for त्या तिथे पलिकडे तिकडे... (भाग ३ / ३)

  • ‹ त्या तिथे पलिकडे तिकडे... (भाग २ / ३)
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by चतुरंग on Tue, 02/09/2010 - 23:49

Permalink

वा वा काय मस्त सांगता केली आहेस लेखमालेची, ऋष्या!!

आताच्या आत्ता उठून तिकडे जावं असं वाटायला लागलं बघ! तू वर्णन केलेल्या गोष्टी खरंच कॅमेर्‍यात पकडता येणार्‍या नव्हेतच, प्रत्यक्षच जायला हवं. बुडालेलं जहाज आणि कोरल्स कसला अद्भुत थरार असेल्.....बापरे! @) (बाकी उरलेला वेळही तू सत्कारणी लावला असशील ह्यात शंका नाही! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 02/10/2010 - 01:46

In reply to वा वा काय मस्त सांगता केली आहेस लेखमालेची, ऋष्या!! by चतुरंग

Permalink

+१

सहमत.... ठळक पुसट दोन्हीशी.... :) ऋषिकेशराव... तुम्ही च्यायला लैच्च धमाल केली ब्वॉ... आणि जबरी वर्णन... फोटू... मस्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 02/10/2010 - 02:48

Permalink

हेवा

हेवा वाटावा अशी भ्रमंती केलीस की तू.... सगळे भाग एकादमात वाचले... खूप सुंदर लिहिलं आहे. -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 02/10/2010 - 05:02

Permalink

सुरेख

छानच वर्णन, सहल आणि पाणी. परवाच आमच्या इथल्या म्युझियम ऑफ सायन्समध्ये कोरल रीफवर एक लघुपट पाहिला. त्यामुळे ह्या वर्णनामुळे जास्तच पाण्याखालचे जग पहावेसे वाटायला लागले.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 02/10/2010 - 05:10

Permalink

वेधक

वेधक अनुभववर्णन छान लिहीला आहे लेख. वाचायला खूप मजा आली. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by वात्रट on Wed, 02/10/2010 - 05:20

Permalink

झकास...

पुढची ट्रीप अंदमानच .... खुप हेवा वाटतोय तुमचा ... :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 02/10/2010 - 07:01

Permalink

मस्त

खूपच सुंदर. आत्ता उठावे आणि अंदमानला जावे असे वाटू लागले आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 02/10/2010 - 07:37

Permalink

छान सफर

श्री ऋषिकेश, लेखमाला मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 02/10/2010 - 07:16

Permalink

अ प्र ति म!!!

जबरदस्त सांगता. तीनही भाग उत्तम!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Wed, 02/10/2010 - 15:53

In reply to अ प्र ति म!!! by सहज

Permalink

सहमत!

सहजरावांशी सहमत! ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 02/10/2010 - 08:00

Permalink

सुंदर

सुंदर चित्रदर्शी लेखन. वाचायला मजा आली. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Wed, 02/10/2010 - 11:25

Permalink

खुपच

खुपच सुंदर!! :) अंदमान बद्दल फार कमी माहीती असल्यामुळे, हा लेख चांगली माहीती देणारा ठरला(आणि हेवा वाटणारा सुद्धा :) ).
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Wed, 02/10/2010 - 11:51

Permalink

ऋष्या,

ऋष्या, एकदम जबरदस्त. तुझ्यासारखेच माझे पण विचार आहेत अंदमान ला जायचे आणी सेम टु सेम कारणासाठी ;-) बाकी, तिन्ही भाग आवडले --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 02/10/2010 - 12:34

Permalink

अप्रतिम..

अप्रतिम रे ऋषीकेश, खरचच वरच्या सगळ्यांप्रमाणे आत्ताच्या आत्ता तिथे जावसं वाटतय.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 02/10/2010 - 12:45

Permalink

हाही भाग

हाही भाग आवडला. मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 02/10/2010 - 19:43

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/10/2010 - 20:57

Permalink

सुरेख सफर...!

ऋषी, सफर आवडली. हेवा वाटावी अशीच सफर...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 02/12/2010 - 00:07

Permalink

आभार

सर्व वाचकांचे व आवर्जून प्रतिसाद देणार्‍यांचे अनेक आभार! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाजी on Fri, 11/27/2015 - 15:09

Permalink

अंदमानवरील लेख

ऋषिकेश, अंदमान सहलीसाठी तिमांचे लेख वाचत असताना तुमच्या लेखांची लिन्क मिळाली. अन पहिला लेख वाचल्यावर उरलेले दोन लेखही आधाश्यासारखे वाचून काढ्ले. तुमच्या खुसखुशीत लेखनशैलीतील अंदमानचे वर्णन अन बरोबरचे फोटो यामुळे या स्वर्गासम स्थळी आजपर्यंत न गेल्याने खरोखर फार वाईट वाटले. यावेळी जमेल तसे अंदमानला जाण्याचा निश्चय केला आहे. लेखाची साठवणीतील लेखात नोंद केली आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com