user

गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही

गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही
कमेंट देताना विचित्र क्रोम विचित्र वागतो. विषेशतः बॅकस्पेस दाबल्यावर!

तुमचा काय अनुभव?

काही वर्क अराउन्ड ??

संबंधीत व्यक्ती अ‍ॅक्शन घेऊ शकतील का ??

मिपा

मिपा वापरणे बंद करा Smile

हो

मीही हा problem अनुभवला आहे. बॅकस्पेस दाबल्यावर अक्षरे मिटण्याऐवजी अजूनच अक्षरे उमटत जातात. हीच समस्या 'मी मराठी' या संकेतस्थळावर पण येते Stare

टा-या .. टुच्चेगिरी बंद कर तुझी !!

टुच्चट टा-या .. टुच्चेगिरी बंद कर तुझी !!

सॉरी

सॉरी शक्तिमान , कांट हेल्प

गूगल क्रोमा सर्वच दृष्टीने गौण आहे

मी आय.टी.वाला नाहीं, पण फायरफॉक्स, ऑपेरा व इंटरनेट एक्स्प्लोरर यांच्या मानाने गूगल 'क्रोमा' सर्वच दृष्टीने गौण आहे.
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll

हे off-topic आहे,

हे off-topic आहे, पण Internet Explorer Chrome पेक्षा चांगलंय हे वाचून हसू आले!! IE हे माझ्यामते एक भिकार browser आहे. Slow तर आहेच पण सारखं hang ही होते.

जाऊदे. Chrome वरचा हा problem सोडवण्यासाठी काही करता येईल ते क्रुपया सांगावे.

>>हे off-topic

>>हे off-topic आहे, पण Internet Explorer Chrome पेक्षा चांगलंय हे वाचून हसू आले!! IE हे माझ्यामते एक भिकार browser आहे. Slow तर आहेच पण सारखं hang ही होते.

Internet Explorer च्या कोणत्या व्हर्शन बद्दल बोलत आहात?

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

IE 8 बद्दलच

IE 8 बद्दलच बोलतोय.

इंटरनेट

इंटरनेट एक्स्प्लोरर यांच्या मानाने गूगल 'क्रोमा' सर्वच दृष्टीने गौण आहे.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

असो ! आय.इ. इतका भिकार ब्राऊझर होणे नाही

- (गोगल)ट्रॉमा

इंटरनेट७ माझ्या २ काँप्यूटर्सवर क्रोमापेक्षा जास्त चांगला चालतो

मी इंटरनेट ७ वापरतो व तो माझ्या घरच्या व ऑफिसमधल्या अशा दोन्ही काँप्यूटर्सवर क्रोमापेक्षा जास्त चांगला चालतो. खरं तर "फक्त सहा टॅब्स" हा एक तोटा सोडल्यास दुसरा कुठलाच प्रॉब्लेम IE7 वर नाहीं. कधी हँगही होत नाहीं. याउलट क्रोमा कधी रुसेल त्याचा नेम नाहीं.
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll

तसं असेल

तसं असेल तर चांगलंच आहे. तुमचं काम होतंय ना, मग झालं तर! Smile

तुमचा काय

तुमचा काय अनुभव?
काही वर्क अराउन्ड ??

फाफॉ. वापरा. विषेशतः ३.क्ष
गुगल क्रोमला अजून स्टेबल व्हायला अंमळ वेळ आहे.

संबंधीत व्यक्ती अ‍ॅक्शन घेऊ शकतील का ??

संबंधीत म्हणजे कोण? तात्या का सर्जी/लॅरी? नक्की कळाले तर तसं निरोप पोहचवायला बरं....

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

लॅरी ला मेल करा ... तात्यांना सी.सी. मधे ठेवा !!

लॅरी ला मेल करा ... तात्यांना सी.सी. मधे ठेवा !!
लॅरी ने क्रोम पोर्ट नाही केला मिपा साठी, तर तात्या मिपा वरून क्रोम बॅन करून टाकतील !!!

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

श्री

श्री बट्ट्याबोळजी, तुम्ही निलकांत याच्याशी संपर्क केलात तर बरे. ते मिपाची तांत्रिक बाजु संभाळतात.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

सध्या तरी

सध्या तरी बहुधा नीलकांत नक्की काय ते सांगू शकतील.

पण क्रोम मध्ये तांत्रिक अडचणी असतील असेच वाटते. कारण त्यांचे स्वतःचे जीमेलच क्रोम वर नीट चालत नाही असा माझा अनुभव आहे. बाकी मला आय ई ८ आवडते आणि फायरफॉक्स ३.x.

Scroll to Top