✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...फिरवा चला आरी पुन्हा!!

क — केशवसुमार, Wed, 03/12/2008 - 08:23

प्रतिक्रिया द्या
6991 वाचन

💬 प्रतिसाद (15)

शॉल्लिड

बेसनलाडू
Wed, 03/12/2008 - 09:21 नवीन
एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले. जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! लई बेस! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Wed, 03/12/2008 - 09:55 नवीन
केशवसु'मार' मार डाला पापडवालेको. अप्रतिम. अजून काय सांगु?
  • Log in or register to post comments

पापड विकायला सुरुवात केलीत की काय?

चित्तरंजन भट
गुरुवार, 03/13/2008 - 01:40 नवीन
"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

वाह!

इनोबा म्हणे
Wed, 03/12/2008 - 10:40 नवीन
केशवा खल्लास रे!लय भारी......! सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? जबरा............ "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

वावावा..... क

प्राजु
Wed, 03/12/2008 - 19:03 नवीन
वावावा..... करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...! - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

लै भारी.....

ब्रिटिश टिंग्या
Wed, 03/12/2008 - 19:10 नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ (आपला पंखा) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments

मान गये उस्ताद!!

चतुरंग
Wed, 03/12/2008 - 19:42 नवीन
एकसे बढकर एक शेर! खल्लास!! चतुरंग
  • Log in or register to post comments

आरी फिरली हो मस्त

llपुण्याचे पेशवेll
Wed, 03/12/2008 - 19:54 नवीन
झक्कास बुवा आपल्याला तर फार आवडले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

अफलातून .......

सुधीर कांदळकर
Wed, 03/12/2008 - 22:18 नवीन
मान लिया सरकार. चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच. करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे शब्द झकास. आपल्या प्रतिभेस दंडवत.
  • Log in or register to post comments

मस्तच....के.कु.

स्वाती राजेश
Wed, 03/12/2008 - 23:39 नवीन
के.कु.(केशवकुमार), कसं सुचते हो तुम्हाला... बाकी सुंदर विडंबन झाले आहे.
  • Log in or register to post comments

के.सु. चा के.कु.केला

स्वाती राजेश
गुरुवार, 03/13/2008 - 01:42 नवीन
के.सु. चा के.कु.केला. ह.घ्या.:))
  • Log in or register to post comments

खुपच छान

रविराज
गुरुवार, 03/13/2008 - 02:23 नवीन
खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!! सगळीच कडवी एकसे एक भारी. -रवी.
  • Log in or register to post comments

बेश्ट....

अभिज्ञ
गुरुवार, 03/13/2008 - 02:32 नवीन
लई भारि करता राव तुम्ही विडंबने. हे तर झ्याक जमलय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
गुरुवार, 03/13/2008 - 16:49 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

मस्त

अविनाश ओगले
गुरुवार, 03/13/2008 - 21:45 नवीन
मि.पा.वर आलं की आधी के.सु.ची विडंबने हुडकून वाचतो. झकास...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा