आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले. तेथे त्यांनी सृजनशीलता जोपासण्या साठी वेगवेगळी तंत्रे सांगीतली आहेत. यात एका तंत्राचा उल्लेख सापडला नाही ज्याचा मी विषेश अभ्यास केला आहे. हे तंत्र म्हणजे नादोपचाराचे तंत्र. यात आपला मेंदू हव्या त्या अवस्थेत नेता येतो. मेंदूच्या या अवस्थांची गॅमा ४० Hz, बीटा (२०-१३Hz), अल्फा (१३-१०), थीटा (१०-४) व डेल्टा (४ - ०) अशी विज्ञानाने सर्वसाधारण वर्गवारी केली आहे. या अवस्थांमध्ये मेंदू वेगवेगळी कार्ये करतो.
सुप्त मनावर असलेली जागृत मनाची पकड ढिली पडली की नवनिर्मिती घडू लागते. माणसाचा मेंदू अल्फा-थीटा अवस्थांमध्ये आंदोलित होतो तेव्हा सुप्त मनात दडलेल्या असंख्य गोष्टी बाहेर येउ लागतात. ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यानी http://www.freewebs.com/yuyutsu/musictherapy.htm या लिंक वर जाउन् काही 'फुकट' असलेले ट्रॅक्स ऐकून पहावेत. माझे Inner Voice 1 आणि Alpha Magic हे ट्रॅक्स जगभरातील लोकाना खुप आवडले आहेत. सुप्त मनातील खजिन्याचा शोध घेण्यास ते नक्की उपयोगी पडतील.
हे ट्रॅक्स ऐकताना दिलेल्या सूचना काटेकोर पणे पाळाव्यात...
वाचने
6505
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुप्त
आताच
बाकी कुठला
In reply to आताच by नि३
ऐकले आणि आवडले सुद्धा...
जयपाल काका
In reply to ऐकले आणि आवडले सुद्धा... by jaypal
जयपाल जी
In reply to ऐकले आणि आवडले सुद्धा... by jaypal
मन:शक्ति
प्रॅक्टीकल फलिते
In reply to मन:शक्ति by विजुभाऊ
माणसाचे
In reply to प्रॅक्टीकल फलिते by युयुत्सु
आपल्याला
In reply to माणसाचे by मदनबाण
आपल्याला
In reply to आपल्याला by युयुत्सु
DNA repair freq हा
या
In reply to DNA repair freq हा by युयुत्सु
हा तुमचा
DNA repair freq हा
खूपच छान !
ग्रेट
In reply to खूपच छान ! by कळस