✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जेथे बघेन तेथे... (विडंबन)

ब — बेसनलाडू, गुरुवार, 03/06/2008 - 16:00

प्रतिक्रिया द्या
4824 वाचन

💬 प्रतिसाद (6)

छान विडंबन

आनंदयात्री
गुरुवार, 03/06/2008 - 16:07 नवीन
पहिल्यांदा "जेथे बघेन तेथे विडंबन" असे वाचले होते ... ते खरेही आहे म्हणा !!
  • Log in or register to post comments

जेथे बघेन तेथे विडंबन

बेसनलाडू
गुरुवार, 03/06/2008 - 16:14 नवीन
हेच खरे म्हणून तर हे सुचले :) खडे मारायची वेळ झाली ;) (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मस्त !!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/07/2008 - 00:07 नवीन
विडंबन आवडले. येथील सर्व विडंबनकारांना च्यालेंज देतो. दारू, बायको ह्या दोन गोष्टींचा उल्लेख न करता विडंबन जमू शकते का ? कळवा. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

च्यालेन्ज

बेसनलाडू
Fri, 03/07/2008 - 00:15 नवीन
मनातले च्यालेन्ज दिलेत. इनाम वगैरे लावले असेल, तर ५०% माझ्याकडून :) इन फ्याक्ट असे विडंबन येथील विडंबनकार नक्कीच करू शकतात, अशी मला खात्री आहे. पण 'करायचेच नाही' आणि गुत्ते, पेले, दारू, प्रेयसी-बायकोच्या तीर्थरूपांकडून धुलाई यातच अडकून रहायचे असा आत्मघातकी निश्चय केला असेल, तर कठीण आहे. तोवर आम्ही आमच्या विडंबनाच्या सुरनळीतून असे चणे मारतच राहू ;) (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

नि:शुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.

प्रा सुरेश खेडकर
गुरुवार, 03/06/2008 - 17:38 नवीन
छान . आभिनंदन ================================================ मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा. spkhedkarngp@gmail.com अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077 आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
Sat, 03/08/2008 - 09:38 नवीन
मी गुत्त्यामध्येच इतकाइतका रमून जातो; उधळीत रंग माझे, मज सर्व नग्न दिसते... वा वा! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा