खंडया चा आणखी एक फोटो
वाचने
4203
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अहाहाहा.
अतिशय भव्य.
मान्य आहे तुम्हाला हा खंड्याभाऊ रोज-रोज पोज देत नसणार! पण, राग येणार नसेल तर एक विनंती आहे! एकट्या-दुकट्या फ़ोटोसाठी धागा नका हो काढू. जरा पाच-दहा जमवाच आणि एकत्र करून त्याविषयी जरा माहिती लिहून मग इथे टाका. तसे जास्त आवडेल फ़ोटो पाहायला आणि त्याविषयी वाचायला!
हे म्हणजे अस होतंय की गुलाबजाम/रसगुल्ले/रसमलाई बरणीभर समोर आहे. पण तासाला एकच मिळेल! नाही जमणार! अशाने त्या मिठाईवर जडलेला जीव उडून जाईल!
बाकी हा खंड्याचा फ़ोटो जबरा आहे!
धन्यवाद,
Sandy
In reply to मालक... by चांदणे संदीप
म्हणजे निदान आयडी मध्ये जेवढे नंबर तेवढे तरी फोटो असावेत. असा नियंम आहे इथे म्हणे.
In reply to म्हणजे निदान आयडी मध्ये जेवढे by अभ्या..
lol
ब्रँड बदला राव आता..
In reply to Kingfisher? by जव्हेरगंज
खजुराहो बराय तसा ब्रैण्ड. कधी देताय फोटो?
In reply to खजुराहो बराय तसा ब्रैण्ड. कधी by अभ्या..
मलाही खजुराहोला जायचंय. येशील का?
In reply to मलाही खजुराहोला जायचंय. येशील by प्रचेतस
एनीटाइम. तुझ्यासारख्या अभ्यासू मानसाबरोबर मी कुठलीही दगडे पाहायला तयार आहे. खजुराहो तर दगडात कोरलेला स्वर्ग आहे.
In reply to एनीटाइम. तुझ्यासारख्या by अभ्या..
:)
In reply to एनीटाइम. तुझ्यासारख्या by अभ्या..
शेम टू शेम!
कापडं पिशवीत भरून तयार असलेला
Sandy
क्लियरीटी नाही. पुछाशु.
-दिलीप बिरुटे
This Shot of a Diving Kingfisher Was 6 Years and 720K Photos in the Making
In reply to This Shot of a Diving by मयुरMK
काय टिपलाय व्वा! अॅपर्चर / शटर स्पीड /झूम सेटींग्ज काय होती?
In reply to This Shot of a Diving by मयुरMK
वरील छायाचित्र मला माझ्या एका मित्राने पाठवला होता त्या फोटो ला नाव-गाव काहीही नव्हते . त्या छायाचित्रकारचे नाव आंतरजालावर शोधले Alan Mcfadyen आसे नाव आहे त्याचे ह्याचे सेटिंग्स माहिती नाही पण असे छायाचित्र काढण्यासाठी सेटिंग्स खालील प्रमाणे .
Exposure mode
Aperture-priority automatic (A or Av)
Aperture
Normally the widest your lens quality will allow; smaller where greater depth-of-field is critical
Shutter speed
Set automatically by aperture-priority mode)
ISO sensitivity
100 if possible, but may need to be increased to get motion-stopping shutter speeds, so typically 200-400
Metering mode
Normally Evaluative (Canon) or Matrix (Nikon), with Spot metering for extreme situations
Autofocus mode
AI Servo (Canon) or Continuous AF (Nikon)
AF point selection
Normally centre point, with alternatives selected for improved composition
Drive mode
Continuous
Image format
RAW
White balance
Automatic
Image quality
Highest
Image size
Largest
Sharpening
Off
Contrast, saturation, tone
Zero
Colour space
sRGB
धन्यवाद आणि जव्हेरगंज साहेब लवकरच अजून नव्या पक्षांचे फोटो मिळतील तुम्हांला पाहायला
मला मिसळपाव वरील नवीन लेखन वाचण्यास अडचणी येत आहेत मदत पानावर प्रतिसाद सुद्धा जात नाहीत
एररयेत आहे कृपया मदत करावी
मला मिसळपाव वरील नवीन लेखन वाचण्यास अडचणी येत आहेत मदत पानावर प्रतिसाद सुद्धा जात नाहीत
एररयेत आहे कृपया मदत करावी
अहाहाहा. अतिशय भव्य.