मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वीणीचा नवा धागा....

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ऋषिकेश यांनी सुचवल्या प्रमाणे विणीचा नवा धागा घेत आहे विणायला.. प्रकाश रावांच्या पाचोळिचे हि स्वागत आहे. कोणाला जमली तशी तर जरूर लिहावी. वीणकरांनी सहकार्य करावे.. विनायक रावांची चारोळी.. सुख क्षणभंगूर दुखः असे निरंतर सुख 'सुखाचा सोबती' दुखः खरा मैतर पुढे मी लिहित आहे... नको असा तू दु:खी होऊ विश्वासाने चालत रहा.. दु:खानंतर सुखाच रंग कळेल नक्की पुन्हा.. - प्राजु.

वाचन 27291 प्रतिक्रिया 69