मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित…

अव्यक्त · · काथ्याकूट
शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित… मी साधारण सन २००७ मध्ये शेअर मार्केट मध्ये माझ्या अल्पमतीप्रमाणे सदरहू गुंतवणूक केली आहे ती अश्शी… SCRIP NAME BUY PRICE GUJ ALKALIES AND CHEMICALS 134 HOTEL LEELA VENTURES LTD 35 INFOTECH ENTERPISES LTD 150 IGATE GLOBAL SOLUTIONS LTD 472 RANBAXY LABORATORIES LTD 420 RELIANCE CAPITAL LTD 412 RELIANCE INDUSTRIES LTD 873.25 RELIANCE POWER LTD 130 reliance power च्या ipo नंतर शेअरमार्केटकडे share मार्केट मधील मंदी मुळे दुर्लक्षच झाले ते आजतागायत… २००७ मध्ये जे शेअर खरेदी केले तेच शेअर आजपर्यंत घेवून बसलो आहे… तरी ह्यापुढे परत शेअर मार्केट मध्ये पुन्हा active होऊन तोटा नाही तरी कमीत कमी नफा कमवायचा आहे… महिना १००० Rs गुंतवणुक करून महिना काठी कमीत कमी नफा होयील अस्से shares मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन अपेक्षित आहे… त्याचप्रमाणे वरील नमुद केलेल्या shares पैकी कोणते shares काढावे व कोणते ठेवावे (with explainations) ह्याविषयी सुद्धा मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती… market मध्ये जुने न चालणारे shares काढून नवीन shares market मध्ये चालणारे भरायचे आहेत तरी विशेष मार्गदर्शन हवे आहे.

वाचन 7192 प्रतिक्रिया 21