मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गड , किल्ले ओळखायला मदत करा

अमोल केळकर · · काथ्याकूट
गड , किल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव. अंतरजालात वावरताना या गड किल्ल्यांची मिळालेली ही काही चित्रे देत आहे. काही सागरी किल्ले, गड ओळखता येत आहेत. योग्य माहिती आपले गडप्रेमी मिपाकर नक्केच देतील. चित्र १ - चित्र २ - चित्र ३ चित्र ४ - चित्र ५ - चित्र ६ - चित्र ७ - चित्र ८ - चित्र ९ - माझ्या मते चित्र १ -विजयदुर्ग चित्र २- सिंधुदुर्ग चित्र ३- ? ( मला माहित नाही ) चित्र ४- मुरुड - जंजिरा चित्र ५- - रायगड चित्र ६- प्रतापगड चित्र ७- ? चित्र ८- शिवनेरी चित्र ९- राजगड हे माझे मत तुम्हाला काय वाटते? ( गडप्रेमी ) अमोल

वाचन 9109 प्रतिक्रिया 0