मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा एकदा लोहगड

प्रचेतस · · भटकंती
नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात लोहगडला मुसळधार पावसात चिंब चिंब झालो होतो. धुव्वाधार पावसामुळे किल्ल्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत. या रविवारी अनपेक्षितपणे लोहगडवारी पदरात पडली व किल्ला टिपण्याची हौस पुरेपूर भागवून घेतली. १. पवना धरणाच्या बाजूने दिसणारा लोहगड Image removed. २. गडाची बळकट तटबंदी Image removed. ३.गोमुखी बांधणीचा गणेश दरवाजा Image removed. ४. बुरुजाच्या जंघ्यांमधून दिसत असलेली लोहगडवाडी Image removed. ५. गडाचा दुसरा दरवाजा-नारायण दरवाजा Image removed. ६.नारायण दरवाजा Image removed. ७.नारायण दरवाजातून Image removed. ८.गडाचा सर्वात प्राचीन हनुमान दरवाजा Image removed. ९. सर्वात शेवटचा महादरवाजा Image removed. १०. गडावरून दिसणारी दरवाजांची संरचना Image removed. ११. गडावरील दर्गा Image removed. १२. समोरच असलेला विसापूर किल्ला Image removed. १३. विसापूर-थोडा अधिक जवळून Image removed. १४. त्र्यंबक टाके Image removed. १५. नाना फडणीसांनी बांधलेला प्रशस्त हत्ती तलाव Image removed. १६. आभाळात घुसलेला विंचूकाटा-लोहगडाची एक माची Image removed. १७. विंचूकाटा Image removed. १८. विंचूकाट्याच्या शेवटी असलेला चिलखती बुरुज Image removed. १९. विंचूकाट्यावर उतरायचा मार्ग Image removed. २०. लोहगडावरचे प्रशस्त पठार Image removed. २१. किल्ला उतरताना Image removed. २२. बुरुजावर बसलेले मर्कट Image removed.

वाचन 19169 प्रतिक्रिया 29