साखरांबा
साहित्य: एक मोठी कडक कैरी, साखर, केशर, वेलचीपूड, दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी.
कृती: पातेल्यात अर्धा तांब्या पाणी उकळण्यास ठेवावे. कैरीची साले काढून किसून घ्यावी अथवा साले न काढता मोठ्या फोडी करून किसणीवर पालथ्या ठेवून किसाव्यात.कीस वाटीने मोजून घ्यावा.
कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण बदलते. कैरी आंबट नसल्यास एकास एक प्रमाण अथवा सव्वापट, दुप्पट किंवा जास्त साखर घ्यावी. पाण्याला आधण आल्यानंतर पातेल्यावर चाळणी ठेवून कैरीचा कीस पसरावा.
झाकण ठेवून वाफ द्यावी. एका कैरीच्या किसासाठी ८ मिनिटे वाफ द्यावी लागली. खूप वाफवल्यास चोथा होइल.
वाफवलेला कीस ताटात पसरून गार होवू द्यावा.
आता दुसर्या पातेल्यात मोजलेली साखर व साखरेच्या निम्मे पाणी पाकासाठी ठेवावे. तीन तारी पाक झाल्यानंतर गार झालेला कीस त्यात घालावा. मध्यम आचेवर चमच्याने ढवळत रहावे. केशरपूड व वेलची पूड घालावी.
पातळ झालेला पाक पुन्हा तीनतारीच्या जवळ गेला की आच बंद करावी. गार झाल्यानंतर साखरांबा अजून घट्ट होणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्ण गार झाल्यानंतर साखरांबा बरणीत भरून ठेवावा.

टीपा: १.कैरी किसण्यासाठी जाड किसणी वापरावी. माझ्याकडे तशी नसल्याने कीस बराच बारीक झाला.
२. कैरी अतिशय आंबट असल्यास कीस पिळून घेऊन मग चाळणीवर पसरावा.
३. साखरांबा गार झाल्यानंतर भरून ठेवायची बरणी आधीच अगदी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून ठेवावी म्हणजे वर्षभर साखरांबा टिकेल.
४. साखरांबा करण्यासाठी जड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे तळाला जळून त्याचा वास साखरांब्याला लागणार नाही.
टीपा: १.कैरी किसण्यासाठी जाड किसणी वापरावी. माझ्याकडे तशी नसल्याने कीस बराच बारीक झाला.
२. कैरी अतिशय आंबट असल्यास कीस पिळून घेऊन मग चाळणीवर पसरावा.
३. साखरांबा गार झाल्यानंतर भरून ठेवायची बरणी आधीच अगदी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून ठेवावी म्हणजे वर्षभर साखरांबा टिकेल.
४. साखरांबा करण्यासाठी जड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे तळाला जळून त्याचा वास साखरांब्याला लागणार नाही.
वाचने
26400
वाचनखूण
प्रतिक्रिया
144
तोंपासु...
In reply to तोंपासु... by प्रसन्न केसकर
+१ / -१
In reply to +१ / -१ by टारझन
आंबट
In reply to आंबट by कच्ची कैरी
ROFL
In reply to तोंपासु... by प्रसन्न केसकर
अरे कोणी पळवला साखरांबा........ऒ
काय मस्त दिसतोय ग!
In reply to काय मस्त दिसतोय ग! by पैसा
येइल गो! तसाही धागा येइल.
In reply to येइल गो! तसाही धागा येइल. by रेवती
रच्याकने
In reply to रच्याकने by पैसा
नाव माहित नाही पण मॅरेथॉन नाव
In reply to नाव माहित नाही पण मॅरेथॉन नाव by रेवती
हम्म्म..
In reply to हम्म्म.. by पैसा
ही उत्तम प्रतीची फळं आणि
In reply to ही उत्तम प्रतीची फळं आणि by दिपाली पाटिल
अगदी हेच म्हणते.
In reply to ही उत्तम प्रतीची फळं आणि by दिपाली पाटिल
बराचसा उत्तम माल मध्यपुर्वेत
In reply to बराचसा उत्तम माल मध्यपुर्वेत by गणपा
उत्तम माल
In reply to उत्तम माल by कुंदन
प्रयत्ने
In reply to उत्तम माल by कुंदन
धन्यवाद कुंदनसेठ... दोन डझन
In reply to धन्यवाद कुंदनसेठ... दोन डझन by Nile
पत्ता व्यनी केला आहे....
In reply to उत्तम माल by कुंदन
उत्तम माल विकांताला शोधुन
In reply to येइल गो! तसाही धागा येइल. by रेवती
रेवतीजींना आनंदाचे उमाळे फुटत
In reply to काय मस्त दिसतोय ग! by पैसा
+१
In reply to +१ by विकास
जरूर या! शेजारच्या गावात
व्वा!
मस्तच ...
टोंडाला बदाबदा पाणी सुटले. या
साखरांबा वा गुळांबा कै~या
In reply to साखरांबा वा गुळांबा कै~या by अविनाशकुलकर्णी
किस
In reply to साखरांबा वा गुळांबा कै~या by अविनाशकुलकर्णी
साहजिक आहे
झ क्का स !!!
In reply to झ क्का स !!! by गणपा
हेच म्हणतो मी
माझा आवडता मुरांबा. शाळेत
In reply to माझा आवडता मुरांबा. शाळेत by पिंगू
+ १
साखरांब्यात साजूक तूप घालून खाणे म्हणजे सुख..
In reply to साखरांब्यात साजूक तूप घालून खाणे म्हणजे सुख.. by योगप्रभू
+१ सहमत!
मस्त रेसिपी. फोटोही छान.
मस्त मस्त मस्त... लग्गेच
In reply to मस्त मस्त मस्त... लग्गेच by पुष्करिणी
मस्त
आहा!! मस्तच!! मी साखरआंबा
In reply to आहा!! मस्तच!! मी साखरआंबा by प्राजु
या सर्व उपद्व्यापाला साखर
मस्त मस्त मस्त...जुण्या आठवणी
छान
मस्तच
In reply to मस्तच by सानिकास्वप्निल
मुरांबा आणि साखरांबा ह्यात
In reply to मुरांबा आणि साखरांबा ह्यात by पक्या
मुरांबा
In reply to मुरांबा by शेखर
आवळ्याचा तो मोरावळा...
In reply to आवळ्याचा तो मोरावळा... by योगप्रभू
एक राहिलं पन्ह
In reply to एक राहिलं पन्ह by गणपा
पन्ह................अहाहा...
In reply to पन्ह................अहाहा... by निवेदिता-ताई
ही घे पन्ह्याची
In reply to मुरांबा आणि साखरांबा ह्यात by पक्या
मुरांबे हे निरनिराळ्या फळांचे
आहाहा... लगेच जिभेवर चव तरळुन
आईकड फर्माईश केल्या गेली आहे
कालपासुन हेच हादडतो आहे घरी,
सर्व प्रतिसादकांचे
मस्त
In reply to मस्त by नंदन
अगदी अगदी!
शमव तुझी भूक रेवती. हा घे
In reply to शमव तुझी भूक रेवती. हा घे by यशोधरा
+१
अतिसुंदर
बरणीत भरून ठेवणे ?
In reply to बरणीत भरून ठेवणे ? by रामदास
http://www.misalpav.com/node/
अजून एक
In reply to अजून एक by दिपाली पाटिल
आंबट कैर्यांचा साखरांबा
अजून एक
घरात बनव्लेला आहे. चल्ला
मस्त ग काकु !!
ओ पाशवी बाई पिशवी भरली का
माझ्या मनातील पाशवी शक्ती
अहाहा
झक्कास.. एकदम लालच आहा
अजून एक प्रतिसाद.
In reply to अजून एक प्रतिसाद. by कवितानागेश
अगं तेच तर! निवेदिता ताई आणि
In reply to अगं तेच तर! निवेदिता ताई आणि by रेवती
हा हा हा
वा..
मातोश्रींकडे मागणी
मस्तं
इथपर्यंत प्रतिसाद दिलेल्या
In reply to इथपर्यंत प्रतिसाद दिलेल्या by रेवती
छ्या! इथे सामुहिक धन्यवाद
In reply to छ्या! इथे सामुहिक धन्यवाद by अनामिक
आहे आहे आहे. तुमच्या
In reply to आहे आहे आहे. तुमच्या by रेवती
१. पुणे मुंबई वर धागा न
In reply to १. पुणे मुंबई वर धागा न by टारझन
५. रसग्रहण करणे. काय टारोबा,
In reply to आहे आहे आहे. तुमच्या by रेवती
अजून एक राहीले.
साखरांबा
In reply to साखरांबा by स्मिता.
तुमचा मुरांबा पिवळा दिसतोय,
In reply to तुमचा मुरांबा पिवळा दिसतोय, by इंटरनेटस्नेही
अरे वा!
In reply to साखरांबा by स्मिता.
कैरीचा कीस कोणत्या रंगाचा आहे
In reply to कैरीचा कीस कोणत्या रंगाचा आहे by रेवती
अजुन एक प्रश्न!
In reply to अजुन एक प्रश्न! by इंटरनेटस्नेही
मी तरी रंग वापरला नाही.
In reply to मी तरी रंग वापरला नाही. by रेवती
+१
In reply to कैरीचा कीस कोणत्या रंगाचा आहे by रेवती
कैरीचा गर
एकदम झक्कास पाकृ आहे
अधिक काळ गरम गेल्या मुळे