मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जॅम आणि कोकोनट केक

Mrunalini · · पाककृती
साहित्य :
  • मैदा - १०० ग्रॅम बटर - १०० ग्रॅम पिठिसाखर - १०० ग्रॅम अंडी - २ बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन वॅनिला ईसेन्स - २-३ थेंब मिक्स फ्रुट जॅम डेसिगेटेड कोकोनट
कृति : १. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. पिठिसाखर वेगळी चाळुन घ्यावी. २. बटर व पिठिसाखर चांगले फेटुन घ्यावे. ३. अंड्यातील बलक बटर मधे टाकुन मिक्स करावे. ४. दुसर्‍या भांड्यामधे अंड्याचे पांढरे घेउन त्यात वॅनिला ईसेन्स टाकुन Electric bitter ने फेटुन घ्यावे. ५. हे egg white बटर मधे मिक्स करावे. ६. ह्या मधे मैदा मिक्स करावा. ७. dropping constistancy साठी थोडे दुध टाकावे. ८. cup cakes च्या बेकिंग ट्रे ला थोडे बटर व मैदा लावुन greecing करुन घ्यावे. ९. Oven 180 degree celcius ला १० min preheat करुन घ्यावा. १०. 10 min नंतर बेकिंग ट्रे oven मध्ये ठेवुन १५-२० min साठी बेक करावा. ११. केक तयार झाल्यावर बाहेर काढावेत. गार झाल्यावर त्याचा वरचा भाग कापुन plain करुन घ्यावे. १२. Jam थोड्या गरम पाण्यात mix करुन पातळ करावा. १३. कापलेला केक Jam मधे बुडवुन डेसिगेटेड कोकोनट मधे घोळवावा. १४. एका plate मधे ठेवुन त्यावर थोडे cream टाकुन वर strawberry किंवा cherry ठेवुन serve करावे. Image removed.

वाचन 7154 प्रतिक्रिया 0