मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात

प्रचेतस · · कलादालन
रविवारी सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो. भुलेश्वर हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्‍याच शिल्पांची पडझड झाली आहे. तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच. मंदिराचा बाह्यभाग इस्लामिक शैलीतला वाटतो आणि अर्थात मूळ मंदिरावर नंतर तो इस्लामिक राजवटीत बांधल्याचे दिसते ते नंतरची आक्रमणे रोखण्यासाठीच बहुधा. एका अंधार्‍या वाटेने आपण मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश करतो आणी शिल्पांचा खजिनाच आपल्यासमोर उघड होतो. पुढे काय लिहू, प्रत्यक्ष बघाच....... Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. महाभारतातील धनुर्युद्ध. Image removed. गजयुद्धः भीम हत्ती उचलून फेकून देतांना.. Image removed. Image removed. Image removed. तलवारयुद्ध.. Image removed. Image removed. विष्णूरूपी बाण Image removed. Image removed. सिंह व हत्ती युद्ध Image removed. मंदिरावरून पाहताना Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. व शेवटी Image removed.
लेखनविषय:

वाचन 10297 प्रतिक्रिया 18