मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पोतडी

सृष्टीलावण्या · · काथ्याकूट
balbharati
. . . . मध्यंतरी सहज मी एकाला म्हटले, तू आमच्या दोघींच्या मैत्रीत उत्प्रेरक होतास तर त्याला मजा वाटली. म्हणाला, "शाळा संपल्यावर पहिल्यांदाच हा शब्द ऐकला". . . परवा मिपा वर कोणी तरी अभिप्रायात "गृहितक" लिहिले आणि परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.... को-बा-को, पुंकेसर, बेरी बेरी, पडताळा, हरितद्रव्य, प्रकाश संश्लेषण, समलंब त्रिकोण, मूलद्रव्ये, म.सा.वि. . . . . जणू मराठी माध्यम गणित, विज्ञान विषयाच्या पा.पु.म.नि. पुस्तकातील शब्दांची पोतडीच उघडली...

वाचन 21046 प्रतिक्रिया 37