Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : मुखपृष्ठ

Author साहित्य संपादक Published on Monday, 01/11/2021 21:00
1

- तुषार कठाळे

दिवाळी अंक वर्ष

वाचने 12756
Comments 25

Comments

मिसळपाव.कॉम परिवारातील सर्व वाचक, लेखक, सदस्य, संपादक, मॉडरेटर्स, मालक, चालक यांना दिपावलीच्या शुभेच्छा!

अंक मुखपृष्ठापासून छान झाला आहे. सवडीने वाचतो.


सुंदर मुखपृष्ठ !
कोनाडे, पणती आणि ज्योतीचा परिणाम अद्भुत आहे..
मिपाच्या सर्व कर्त्या-धर्त्याना दीपावली शुभेच्छा !


आकर्षक मुखपृष्ठ! मस्तच!!
आता अंक वाचायला घेतो!!


आकर्षक मुखपृष्ठ! मस्तच!!


खूप सुंदर आणि बोलकं मुखपृष्ठ आहे.


लंबर एक मुखपृष्ठ्य आवडलं. देवळीतल्या पणत्या आणि तो उजेड लंबर एक आलाय.
खुपच सुंदर. मिपाच्या वैभवात आणि आपल्या चित्रांच्या वैभवात अशीच भर घालत राहावे.

-दिलीप बिरुटे


मिपा दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसे सहज सुंदर मुखपृष्ठ.


सुंदर आणि केवळ सुंदर!

- (मिपाकर) सोकाजी


खूपच भारी. शेडींग आवडलं.


सुंदर मुखपृष्ठ!


कोरोनाच्या काळाला उद्देशून दाखवलेली मानसिकता आहे का?
>> मला प्रयत्न करूनही त्यात उदासीनतेची छटा दिसली नाही :) अंधारात पणत्या लावून प्रकाश निर्माण करणारं छान चित्र आहे, असच वाटतं.