लंबर एक मुख्यपृष्ठ. आवडलं. " अरे, चित्र करून करून करणार कोण, अभ्याशिवाय दुसरं कोण"
बाय द वे, मिपा अंक येणार त्याच्या जाहिराती चांगल्या होत्या. अभ्या मिपासाठी तू खुप वेळ देतोस. Thank u यार.
समीक्षक मोड़ ऑन. मुखपृष्ठावर ज़रा ब्राइटनेसचा फवारा पाहिजे होता. 'रहस्यकथा' हे नाव पिव्वर व्हाइट पाहिजे होतं. खाली दिवाळी अंक २०१६ जसं स्पष्ट दिस्तं तसं पाहिजे होतं, असं वाटलं. एकूण १० पैकी ९ गुण कल्पकतेला देत आहे, अक्षर रंगसंगतीचा एक गुण कापला आहे, बाकी अभ्यास चालु ठेवा.
वर प्रा. डॉ. सरांनी गुण दिलेलेच आहेत. मला आवडलेल्या गोष्टी सांगतो.
- गूढ अंधार
- भिंतीवरची पेंटींगफ्रेम डिटेलींगचा उत्कृष्ट नमुना
- गुप्तहेराच्या दिमतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच पारंपरिक अवजारे यांचा समावेश
- रहस्यकथा स्पेशल ज्या रंगात किंवा प्रकाशात शोधून वाचावं लागेल जसं की काहीतरी सापडलय, अगदी त्याच ढंगात! फुल मार्क्स!
- फक्त ते टेबलावर अलिकडच्या कोपऱ्यात काळं चौकोनी काय आहे ते कळेना?
सो, एकूणात अर्धा मार्क शेवटच्या ऑब्जेक्टात कट... साडेनऊ!! \०/ \०/
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले.
आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.
गूढ रस हा नवरसात येतो की नाही ठाव नाय पण त्या त्याचा रंग बर्न्ट सिन्ना यलो ऑकर यांच्या संकराने सिद्ध होतो. सर्व साधारण पणे रहस्याची उकल म्हणजे काहीतरी लपवले गेलेले जुनाट शोधून काढणे असा होत असल्याने अभ्याला अशा जुनाट पणा दाखविण्याचा रास्त मोह पडलेला आहे. रहस्स्य म्हणजे प्रथम समोर येतो म्हणजे शेरलॉक होम्स त्यामूळे लंडनमधील फोटो दाखवून होम्स चा सन्मान झालाय. नदीच्या वळणावरून तो लंडनचाच दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा नकाशा दिसतोय. या सार्या पुराण्या प्रतिकाना लॅपटोप ची आधुनिक सोय देऊन रहस्योद्घाटन हे कालातीत आहे असा संदेश मिळतोय. अभ्या नुसता कलाकार नाही तो साहित्यिक मनाचा माणूस असल्याने त्याचे सादरीकरण असे संमिश्र असते.
Comments
मस्त रे अभ्या !!!!
२२१ब मध्ये पोहचलो.
अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ
अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ. एकदम झ्याक झालेय मुख्यपृष्ठ! शेरलॉक होम्स आधूनिक झालाय की जेम्स बॉन्डचा नवीन अवतार आलाय!?
+++१११ अभ्या दी ग्रेट!
In reply to अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ by पाषाणभेद
+++१११
अभ्या दी ग्रेट!
क्या बात है अभ्या! मुखपृष्ठ
क्या बात है अभ्या! मुखपृष्ठ फार्फार आवडले.
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!!
एकच नंबर मित्रा...
लय भारी....
झक्कास
झक्कास
हिचकाॅकीयन मुखपृष्ठ झालंय अभ्याभौ!
ग्रेटच एकदम!
झकास, विषयसुसंगत आहे एकदम
झकास, विषयसुसंगत आहे एकदम
क्लास!
क्लास!
जबरी !
जबरी !
सुरेख!
सुरेख!
झकास मुखपृष्ठ
झकास मुखपृष्ठ. एक लंबर !
आता नेहमीचा प्रश्न : दिवाळी अंकाची पीडीएफ कधी ?
देता का जाऊ ? :)
८ दिवस थांवा
In reply to झकास मुखपृष्ठ by धर्मराजमुटके
८ दिवस थांबा!
:-) :-)
:-) :-)
# "website to pdf" type चे अॅप असेल तर त्यात लेखाची लिंक टाका. प्रतिसाद,फोटोंसह सर्व pdf येते.
मस्त मुखपृष्ठ
भारी एकदम आवडले
सर्वांगसुंदर अंकाचे देखणे मुखपृष्ठ!
छानच!
सुरेख
झक्कास आहे अगदी
अभ्या, क्लास मुखपृष्ठ आहे रे.
अभ्या, क्लास मुखपृष्ठ आहे रे..
कल्पक
कल्पक मुखपृष्ठ
वा! काय सुंदर झालंय मुखपृष्ठ
वा! काय सुंदर झालंय मुखपृष्ठ.अगदी बोलतंय बरं का अभ्याभौ.ते रहस्यकथा विशेषांक लिहिलं नसतं तरी समजलंच असतं की,हा रहस्यकथा विशेषांक आहे म्हणून.
अत्यंत सुंदर
अप्रतिम मुखपृष्ठ
लै भारी रे अभ्या.
लंबर एक मुख्यपृष्ठ. आवडलं. " अरे, चित्र करून करून करणार कोण, अभ्याशिवाय दुसरं कोण"
बाय द वे, मिपा अंक येणार त्याच्या जाहिराती चांगल्या होत्या. अभ्या मिपासाठी तू खुप वेळ देतोस. Thank u यार.
समीक्षक मोड़ ऑन. मुखपृष्ठावर ज़रा ब्राइटनेसचा फवारा पाहिजे होता. 'रहस्यकथा' हे नाव पिव्वर व्हाइट पाहिजे होतं. खाली दिवाळी अंक २०१६ जसं स्पष्ट दिस्तं तसं पाहिजे होतं, असं वाटलं. एकूण १० पैकी ९ गुण कल्पकतेला देत आहे, अक्षर रंगसंगतीचा एक गुण कापला आहे, बाकी अभ्यास चालु ठेवा.
दीपावलीच्या शुभेच्छा हो सेठ....!
-दिलीप बिरुटे
खुप सुरेख!
खुप सुरेख!
दादानु खासच!
वर प्रा. डॉ. सरांनी गुण दिलेलेच आहेत. मला आवडलेल्या गोष्टी सांगतो.
- गूढ अंधार
- भिंतीवरची पेंटींगफ्रेम डिटेलींगचा उत्कृष्ट नमुना
- गुप्तहेराच्या दिमतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच पारंपरिक अवजारे यांचा समावेश
- रहस्यकथा स्पेशल ज्या रंगात किंवा प्रकाशात शोधून वाचावं लागेल जसं की काहीतरी सापडलय, अगदी त्याच ढंगात! फुल मार्क्स!
- फक्त ते टेबलावर अलिकडच्या कोपऱ्यात काळं चौकोनी काय आहे ते कळेना?
सो, एकूणात अर्धा मार्क शेवटच्या ऑब्जेक्टात कट... साडेनऊ!! \०/ \०/
आता मिपा दिवाळी अंक वाचायला घेतो! :)
Sandy
जबरदस्त !!
जबरदस्त !!
सुंदर...
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala
मस्त...
मस्त...
मुखपृष्ठ चांगलं झालंय.
मुखपृष्ठ चांगलं झालंय.
टेबलावर सोबत लाडू - चिवडा वगैरे दिसले असते तर दिवाळीचा संदर्भ अधोरेखित झाला असता.
+१
In reply to मुखपृष्ठ चांगलं झालंय. by आतिवास
सहमत.
-दिलीप बिरुटे
भारी आहे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखादी तरी प्लेट ठेवली असती तर शेरलॉकने चिवड्याचा बकाणा भरून विचार करायला सुरुवात केली असती आणि वॅटसनसाठी लाडू हवेतच.
दिवाळी शुभेच्छा.
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे.
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले.
आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.
गूढ रस ..
गूढ रस हा नवरसात येतो की नाही ठाव नाय पण त्या त्याचा रंग बर्न्ट सिन्ना यलो ऑकर यांच्या संकराने सिद्ध होतो. सर्व साधारण पणे रहस्याची उकल म्हणजे काहीतरी लपवले गेलेले जुनाट शोधून काढणे असा होत असल्याने अभ्याला अशा जुनाट पणा दाखविण्याचा रास्त मोह पडलेला आहे. रहस्स्य म्हणजे प्रथम समोर येतो म्हणजे शेरलॉक होम्स त्यामूळे लंडनमधील फोटो दाखवून होम्स चा सन्मान झालाय. नदीच्या वळणावरून तो लंडनचाच दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा नकाशा दिसतोय. या सार्या पुराण्या प्रतिकाना लॅपटोप ची आधुनिक सोय देऊन रहस्योद्घाटन हे कालातीत आहे असा संदेश मिळतोय. अभ्या नुसता कलाकार नाही तो साहित्यिक मनाचा माणूस असल्याने त्याचे सादरीकरण असे संमिश्र असते.
जबरदस्त
जबरदस्त
सुंदर !
सुंदर !
भारीच रे अभ्या डॉट डॉट.
भारीच रे अभ्या डॉट डॉट.
मस्त
लै भारी मुखपृष्ठ.. अंकाच्या मेन थिमला एकदम साजेसे..
स्वाती
नॉट अॅट ऑल एलेमेंटेरी
माय डिअर वॉटसन! :)
अभ्या, एकदम झक्कास झालंय मुखपृष्ठ. दिवाळीअंकाची उत्कंठा वाढवणारं आणि उत्सुकता ताणणारं झालंय! __/\__
(होम्सप्रेमी)चतुरंग
बघताक्षणी आवडावं असे झालंय!
बघताक्षणी आवडावं असे झालंय!
अगदी फॉन्ट ची रंगसंगती देखील विचार करून निवडलीये... मस्तच!
झकास रे अभ्यादादा !!!!
लय भारी .....!!!
वर प्रा. डॉ. सरांनी, चांदणे संदीप नी, आतिवास तै ने, चौरा काकांनी आणि भरपूर लोकांनी गुण (आणि अजून काय हवे ते) दिलेलेच आहेच....
खुसपट म्हणून नाय.... आणि लहान तोंडी मोठा घास......
पण (माझ्या पुणेरी डोळ्यांना) जाणवलेल...... आणि अजून मला (हवी आहे असे) वाटणारी गोष्ट म्हणजे....भिंगाच्या पलीकडचे मोठ दिसायला पाहीजे होते का....??
बाकी सगळं लय भारी आहे......!!
आता अंक वाचतो.....!!!
नेहमी प्रमाणे सुंदर आणि
In reply to झकास रे अभ्यादादा !!!! by ढंप्या
नेहमी प्रमाणे सुंदर आणि विषयाशी संगतवार.
ढंप्या यांच्याशी सहमत.
मुखपृष्ठ सुंदर आहे.
मुखपृष्ठ सुंदर आहे.
मुखपृष्ठ छान आहे विषयाला
मुखपृष्ठ छान आहे विषयाला साजेसं!! आता अंक वाचायला चालु करतो!!
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!!
आधुनिक युगातील टेक्नोसॅव्ही होम्सची रुम छान आहे .
आधुनिक युगातील टेक्नोसॅव्ही होम्सची रुम छान आहे . बेकर स्ट्रीट , मिसेस हडसन , डॉ. वॅटसन हे सर्व आठवले .


१ नंबर मुखपॄष्ठ
अप्रतीम !
भिंगाच्या सावलीचा पणतीच्या ज्योतीचा आकार दिवाळी अंक असल्याची जाणीव करुन देते.
जिओ भाऊ !
+९९९९९९९९९९९९९९९
In reply to १ नंबर मुखपॄष्ठ by मोहन
सही पकडे है! \o/
हेच लिहायला आलो होतो...
In reply to १ नंबर मुखपॄष्ठ by मोहन
हेच लिहायला आलो होतो...
जब्रा अंक. आणि मुखपॄष्ठ
जब्रा अंक. आणि मुखपॄष्ठ अप्रतीम.
एकदम झकास !
एकदम झकास !