मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक छोटी कविता (तक्रारवजा)

पांथस्थ · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
माझ्या मुलीने मागील वर्षी केलेली एक कविता. मी जास्त वेळ ऑफिस मधे घालवतो आणि सुट्टिच्या दिवशी खेळायला जातो ह्याची तक्रार आहे इथे -
एक होते बाबा ते रोज जातात ऑफिसला आणि त्यांना असली सुट्टि कि ते जातात खेळायला आणि येत नाहि लवकर येत नाहि लवकर....
-- श्रेया उर्फ कुकी (वय वर्षे ५)
--- कवितेमुळे डोक्यात प्रकाश लवकर पडला :) - वर पोरीच्या वाटेला कवतिकाचे बोलहि आले. तुमच्या चिमण्यांची अशीच बडबडगीते/किस्से/शहाणपणाचे बोल... इथे शेअर करणार का?

वाचन 5158 प्रतिक्रिया 0