मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषण

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका... जयंत कुलकर्णी. आमच्या एका मित्राने दिले आहे त्याचेही आभार.

वाचन 5173 प्रतिक्रिया 0