मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लहानपणीचे मिसळप्रेमी भाग २

सहज · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माननीय (डॉक्टरेट इन स्त्रीवाद) प्राध्यापक माननीय कोंबडी (बिचारी. त्या अभिजीतला बारीक करायच्या नादात दमली हो.) माननीय चित्राताई (NPR रेडीओवर तेव्हा कूठले गाणे लागले होते ह्याची नोंद सापड्ली नाही.) माननीय स्वाती दिनेश (पहीले प्रवासवर्णन म्हणे ह्या प्रवासानंतरच आले) आणी पहीली पाककृती म्हणे ह्या नंतरच आली माननीय प्रियाली (पहील्या मोहीमेवर निघताना म्हणजे त्या आधीच्या फोटोप्रमाणे थिअरी वाचून झाली मग हे प्रॅक्टिकल. त्यानंतर म्हणे ह्या विषयातील फक्त "प्रॅक्टिकल"च करणार व शिकणार. "थिअरी " नको म्हणतात. ) माननीय केशवसूमार (पहीले विडंबन म्हणे येथेच सूचले) माननीय धनंजय (उन्हाळ्याच्या सूटीत संस्कृत ग्रंथ वाचून स्व:ताच्या घरच्यांसाठी केलेले यंत्र. खरे आहे त्यांचे साधे लेख वाचून आमचा मेंदू ओव्हरहीट होतो/ हँग होतो. बंद विंडोज परत ओपन करून सुरवात करावी लागते. त्यामुळे मनन करून लहानग्या धनूचा पण मेंदू पण बरोबर कूलर यंत्राचा शोध आधी लावू शकला. गरज ही शोधाची जननी म्हणतात ते खोटे नाही. ) माननीय आजानूकर्ण (अर्थातच कपाळमोक्ष व्हायच्या वाटेने! :-) i kid! i kid! we love our giryarohak ) माननीय लिखाळ (फोटोत मध्यभागी लहान मूलगा नाहीतर टार्गट माणूस समजायचा उंदीर, बोका वगैरे, लिखाळ हे शो श्वीट संप्रदायातले. ह्यांचे बघा कसे सगळे कसे एकदम "पिक्चर परफेक्ट". काही खोट नाही.) माननीय नीलकांत (बिचारे केव्हापासून आपल्यासाठी "लिटरली स्वतःचे सगळे महत्वाचे सोडून" काम करत आहेत. ) माननीय कोलबेर (लाइक फादर लाइक सन) कोलबेर माननीय विकासराव (युनोच्या आमसभेत (युनीसेफ नाही बर का) पहील्या भाषणाच्या दिवशी. त्याचवेळेला टेक्सासहून आलेल्या एका जॉर्जचे भाषण चालु होते. त्याच्या वकृत्वावर सगळे खदाखदा हसत असताना चि. विकास यांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा होता असे म्हणे म.टा. मधे छापुन आले होते. :-)) broken image

वाचन 18923 प्रतिक्रिया 0