मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला आवडलेली कविता

प्रगती · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उडत्या पाख्ररांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरटयाचे काय आहे बांधता येईल केव्हाही नजरेत सदा क्षिति़ज्यांच्याही पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी.

वाचन 6018 प्रतिक्रिया 0