धन्यवाद मिपाकरहो,
ह्या मुखपॄष्ठाच्या सौन्दर्याचे सारे श्रेय आपल्या प्रचेतस अर्थात वल्ल्याचे.
त्याच्या सौन्दर्यदृष्टीने टिपलेले हे मन्दिरशिल्प.
त्याच्या असंख्य प्रकाशचित्रापैकी हे एक मुखपृष्ठासाठी वापरण्यास त्याने सहर्ष संमती दिली. तस्मात उसीका हक बनता है बॉस.
Comments
मस्त रे....!
आवडलं मुखपृष्ठ्य,...!
-दिलीप बिरुटे
मुखपृष्ठ छान आहे.
मुखपृष्ठ छान आहे.
संकल्पना, मांडणी, रंगयोजना, सर्वच आवडले.
मुखपृष्ठाची संकल्पना, मांडणी, रंगयोजना, सर्वच आवडले. अभिनंदन.
मुखपृष्ठ सुरेख झाले आहे.
मुखपृष्ठ सुरेख झाले आहे.
वा..
मुखपृष्ठ आवडले, सुरेख!
स्वाती
सुरेख मुखपृष्ठ.
सुरेख मुखपृष्ठ.
क्लास!!!
क्लास!!!
मी नाही, प्रचेतस....
धन्यवाद मिपाकरहो,
ह्या मुखपॄष्ठाच्या सौन्दर्याचे सारे श्रेय आपल्या प्रचेतस अर्थात वल्ल्याचे.
त्याच्या सौन्दर्यदृष्टीने टिपलेले हे मन्दिरशिल्प.
त्याच्या असंख्य प्रकाशचित्रापैकी हे एक मुखपृष्ठासाठी वापरण्यास त्याने सहर्ष संमती दिली. तस्मात उसीका हक बनता है बॉस.
आदरणीय वल्लीदादा व अभ्या..दादा
In reply to मी नाही, प्रचेतस.... by अभ्या..
आपके हाथोने तो कमाल कर दिया.
मुखपृष्ठ आवडले
मुखपृष्ठ आवडले
छान मुखपृष्ठ
सुंदर आहे. धन्यावाद अभ्या आणि प्रचेतस
का कुणास ठाउक मला मार्कंड्याचे देवस्थान वाटले. कदाचित नसेलही.
भारदस्त
मुखपृष्ठ.
वल्लीं व अवलिया कलाकाराचे अभिनंदन
अर्थातच वाचकांची पत्रेवाला नाखु
मस्त
खूप छान आहे मुखपृष्ठ
मुखपृष्ठ आवडले!
नेहमीपेक्षा वेगळे आणि तितकेच भव्य!
सुरेख!
सुरेख!
खूपच खास
मुखपृष्ठासाठी निवडलेले छायाचित्र अन त्यावर केलेले संस्कार दोन्हीही खूपच खास आहेत.
प्रचेतस व अभ्या दोघांनाही दंडवत.
क्या बात!
वल्लीदा आणि अभ्यादादाच्या कलेचा मिलाफ म्हणजे द्रविड-लक्ष्मणची पार्टनरशिप जणू! :)
Sandy
मुखपृष्ठ सुंदर
मुखपृष्ठ सुंदर आहे. कोणते मंदिर/शिल्प आहे ते कळू शकेल का/?
सिन्नरमधील गोंदेश्वर.
In reply to मुखपृष्ठ सुंदर by सौन्दर्य
सिन्नरमधील गोंदेश्वर.
खूप आवडलं मुखपृष्ठ
खूप आवडलं मुखपृष्ठ
एक नंबर रे अभ्या!
एक नंबर रे अभ्या!
भव्य सांस्कृतिक मुखपृष्ठ !
भव्य सांस्कृतिक मुखपृष्ठ ! सुंदर ! खुप आवडले !
प्रचुशेठ आणि अभ्याशेठ यांना मानाचा मुजरा _/\_
वाह...खुप सुंदर. अभ्या.. आणि
वाह...खुप सुंदर. अभ्या.. आणि प्रचेतस दोघांनाही धन्यवाद __/\__
मुखपृष्ठ खूप आवडलं.
मुखपृष्ठ खूप आवडलं.
समसमा संयोग..
प्रचेतसचे सुंदर प्रचि अन् अभ्या..ची अप्रतिम रंगयोजना!