मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोदींची ३ वर्षे

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मोदी सरकारची तीन वर्षे

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आज ३ वर्षे झाली. त्यांच्या कारकीर्दीबाबत काय बरे वाईट मुद्दे सांगता येइल विशेषतः मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत . . . मला दिसतात ते मुद्दे असे नोटाबंदी जी एस टी सर्वसहमती बांगलादेश जमीन वाटप सर्व सहमती आणि मनमोहनसिंग यांच्याबाबतीत २जी ३जी घोटाळा, मुंबई हल्ला २६/११, कसाबला यशस्वीरीत्या पकडणे आणि फाशी देणे, अफझल गुरुला फाशी देणे आपल्याला काय काय मुद्दे आठवतात !

वाचन 23408 प्रतिक्रिया 0