मोदींची ३ वर्षे आशु जोग · Sat, 05/27/2017 - 06:09 · जनातलं, मनातलं राजकारण लेखनप्रकार प्रकटन मोदी सरकारची तीन वर्षे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आज ३ वर्षे झाली. त्यांच्या कारकीर्दीबाबत काय बरे वाईट मुद्दे सांगता येइल विशेषतः मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत . . . मला दिसतात ते मुद्दे असे नोटाबंदी जी एस टी सर्वसहमती बांगलादेश जमीन वाटप सर्व सहमती आणि मनमोहनसिंग यांच्याबाबतीत २जी ३जी घोटाळा, मुंबई हल्ला २६/११, कसाबला यशस्वीरीत्या पकडणे आणि फाशी देणे, अफझल गुरुला फाशी देणे आपल्याला काय काय मुद्दे आठवतात ! वाचन 23408 प्रतिक्रिया 0