मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अपरान्त (कोकण) - प्रकाशचित्रे

अमित M · · भटकंती
साधारण ३ महिन्यांपूर्वी केदार ने अधिकृत रित्या पुणे-गोवा सायकल सफर जाहीर केली. नेहमेचे अधिक ओळखीतले मिळून ८ जण तयार झाले. केदार ने लगेच प्रॅक्टिस rides च एक वेळापत्रक सगळ्यांना पाठवलं आणि जमेल तास सगळ्यांनी ह्या rides ना हजार राहून तयारी सुरु केली. यथावकाश सुट्ट्या, आमच्यासाठी परत यायचं ट्रेन च तिकीट आणि सायकल साठी टेम्पो तसच राहण्याची सोय ह्या सगळ्याची चोख व्ययवस्था झाली. सफारीला १-२ आठवडे राहिले होते आणि अचानक आमच्यातले २ लोक ऐनवेळी उपटलेल्या महत्वाच्या कामामुळे कटाप झाले. इजा बीजा नंतर माझा तीजा झाला, तब्बेत बिघडली आणि मीपण आऊट झालो. पण कोकण साद घालत होत ! सुट्टी तशीही approve झाली होती तेव्हा आयटी संधी सोडायला मी तयार नव्हतो मग काय ४ चाकी काढली आणि सायकलस्वारांना follow केलं. Cycle ऐवजी SLR घेऊन थोडीफार फोटूगिरी केली त्याचीच ही काही क्षणचित्रे. १.पावस: श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसर Computer Hope २.तिथेच पाण्याच्या बाजूला टिपलेला खंड्या Computer Hope ३.जुवे-जैतापूर खाडी आणि परिसर Computer Hope ४.जैतापूर खाडी मधले मच्छिमार Computer Hope ५.ह्या पुलावर अणू ऊर्जा नको रे बाबा अशी स्लोगन्स लिहिली होती :) Computer Hope ६.जैतापूर - मिठगवणे रस्ता Computer Hope ७.जल वहातुक Computer Hope ८.केरळ का कोकण असा प्रश्न पडतो ! Computer Hope ९.विजयदुर्ग: वाघोटने नदी Computer Hope १०.विजयदुर्ग: ते पांढरे ठिपके म्हणजे Migratory Gulls आहेत Computer Hope ११.आमचे धडाडीचे कार्यकर्ते Computer Hope १२. Computer Hope १३.वाघोटने नदी Computer Hope १४.अजून २०० किमी चा पल्ला गाठायचा होता Computer Hope १५.सध्या कोकणात हिरवा आणि पिवळा दोनच रंग दिसतील Computer Hope १६.सागर आणि रोहित (अंगात जाड पुलओव्हर, डोक्यावर हूड आणि वर हेल्मेट घालून भर दुपारी कोकणात सायकल चालवणारा हा पहिलाच असावा) Computer Hope 17.देवगड कडे कूच Computer Hope 18.कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा Computer Hope 19.नक्की पाहावं अस कुणकेश्वर मंदिर Computer Hope 20. कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा Computer Hope 21. देवगड कडून येताना दिसलेला कुणकेश्वर मंदिराचा देखावा Computer Hope 22. तारकर्ली कडे जाताना: मीठबाव नदी Computer Hope 23. तारकर्ली किनारा – Early Morning Computer Hope 24. तारकर्ली किनारा Computer Hope 25. तारकर्ली किनारा - मासेमारी Computer Hope

वाचन 8103 प्रतिक्रिया 0