कलकत्ता ( कोलकता ) - माहिती हवी
एका लग्नसमारंभासाठी ४ दिवस कलकत्त्याला जायचा योग आला आहे. २ दिवस भट्कंती साठी मिळ्णार आहेत. त्यात कुठे भटकता येईल आणी काय काय हादडता येईल ?
कुणी मिपाकर तिथे असतील तर भेटता येईल का ?
वाचन
8953
प्रतिक्रिया
0