मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरव्या मिरचीचा सोलापूरी ठेचा

सालोमालो · · पाककृती
४-५ हिरव्या मिरच्या, अर्धा छोटा चमचा साखर, चिमुट्भर मीठ, १ चमचा दाण्याचं कूट कृती: मिरच्या gas वर भाजून घ्या. अगदी कोळसा नका करू. पण व्यवस्थीत भाजून घ्या. मिरचीचं देठ काढुन टाका. वाटी किंवा बत्त्यानी मिरच्या साधारण ठेचुन घ्या. त्यात साखर, मीठ आणि दाण्याचं कूट घालून हातानी एकजीव करा. ठेचा तयार. खाउन बघा आणि मला सांगा. अप्रतिम लागतो हे निश्चित. सालो

वाचन 8798 प्रतिक्रिया 0