मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अटलांटा येथे वास्तव्याबाबत माहिती हवी आहे

टवाळ कार्टा · · काथ्याकूट
नमस्कार माझी एक (मिपावर नसलेली) मैत्रीण लवकरच अटलांटा (अमेरिका) येथे जवळपास वर्षभरासाठी जाणार आहे. तिथे कोणी मिपाकर असल्यास त्यांच्याकडून तिथे रहाण्यासाठी घर कसे शोधावे, कोणत्या भागात राहणे चांगले याबाबत माहिती हवी आहे. जमल्यास राहणे + खाणे याचा अंदाजे खर्च किती येऊ शकतो याचीही माहिती दिल्यास उत्तम. आजपर्यंतचा माझा अनुभव मिपाकरांकडून नेहमी उत्तम माहिती मिळते असा आहे त्यामुळेच हा धागा काढत आहे, माझ्या मैत्रिणीने देश सोडल्यावर काही काळाने हा धागा मीच उडवायला सांगेन.

वाचन 5988 प्रतिक्रिया 0