मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गेम

लालगरूड · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा - misalpav.com/node/36902 Pokemon Go गेम कशी खेळता आली पाहिजे... मोकळेपणान फिरता आल पाहिजे... थोड़ थांबून.. पोकेमाॅन पकडता आला पाहिजे... स्वाईप करून..बाॅल टाकता आला पाहिजे.. सगळ्यांना हे जमतच अस नाही... पोकेमाॅन सापडतोच असं नाही... प्रवासातून रोमान्स नेटपॅक वसूल अस नाही... 'गेम' नावाचा शब्द 'जीव' बनतोच अस नाही... तरी आजही गेममुळं प्रत्येकजण 'चालतो'.. वायफाय असूनही आपला नेटपॅक लागतो.. 'गेम में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'गेम' खेळतं... Whatsapp मेसेज कशे करता आलं पाहिजे... मोकळेपणान वाचता आल पाहिजे... थोड़ हसून..स्मायली पाठवता आलं पाहिजे ... वेड बनून..फाॅरवर्ड करता आलं पाहिजे.. सगळ्यांना हे जमतच अस नाही... फाॅरवर्ड करून बॅलेंस भेटतो असं नाही... स्मायली पाठून रोमान्स घडतोच अस नाही... 'पिंग' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही... तरी आजही मेसेजवर जग चालत.. सगळ काही असूनही आपलं एखाद लफडं लागत.. 'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'मेसेज' करत...

वाचन 3623 प्रतिक्रिया 0