राज ठाकर्यांचे भाषण!
आत्ताच राज ठाकर्यांचे बंदी उठल्यानंतरचे पहीले भाषण सेंट्रल मैदानावर भाषण झाले. भाषण घणाघाती झाल्याचे ऐकले - (प्रत्यक्ष ऐकले नाही).
मात्र या धाग्यात या संबंधात ऐकलेल्यांकडून आणि वाचलेल्यांकडून प्रतिक्रीया ऐकायला आवडतील.
'मराठी'साठी कितीहीवेळा तुरूंगात जाईन - राज यांची गर्जना
वाचन
6868
प्रतिक्रिया
0