मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Holiday मेंबरशिप कंपन्यांबद्दल माहिती हवी आहे

सुखी · · भटकंती
मंडळी नमस्कार __/\__ मला व सौ ला भटकायची आवड आहे. आता थोडी सवड आणि पैस्याची जुळणी झालीये, त्याचवेळी एका कंपनीच्या २५ वर्षांच्या membership बद्दल ऐकल. आपल्या मिसळ्पाव नग्रीत कुणी अशी membership घेतली आहे का? मार्गदर्शनाच्या व भल्या बुर्या अनुभवान्च्या प्रतिक्षेत... शिवाय, दुसरी कुठली संस्था चांगली-वाईट असेल तर कृपया कळवा... -सुखी (काही भाग संपादित)

वाचन 16886 प्रतिक्रिया 0