मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गवारीच्या पुर्‍या

समिधा · · पाककृती
ज्याना गवार आवड्त नाही त्याना सुधा आवड्लेल्या पुर्‍या लहान मुलांसाठि खास आकार पण करता येतिल. साहित्य: गवार पाव किलो आल लसुण पेस्ट १ चमचा मिरच्या ३ कोथिंबीर १/२ वाटी तिळ १ चमचा मीठ चविनुसार गव्हाचे पीठ २ते ३ वट्या कृती : गवार कुकर मध्ये शिजवुन घ्यावी . मिक्सर मध्ये शिजवलेली गवार, आल लसुण पेस्ट्,मिरची,कोथिंबीर वाटुन घ्यावे तयार मिश्रणात तिळ आणि मीठ घालावे त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालुन घट्ट मळुन घ्यावे नंतर त्याच्या पुर्‍या लटुन तळाव्यात. कुठल्याही चटणी बरोबर खायला द्याव्यात :)

वाचन 5278 प्रतिक्रिया 0