मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !

अनिरुद्धशेटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी ! मैत्रीण मैत्रीण नाव आहे. माझ्या मनाच एक गाव आहे तिच्याशिवाय कुणासासाठीही न उघड्णारं या गावाला एक दार आहे ! नको शब्द नको यमक तिची साथ फक्त हवी आहे लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात आमच वेगळ विश्व आहे ! निर्मळ मनाचे पाप नको अन वासनेच्या कुशीतल पुण्यही नको आमच्या दोघान्च्या मैत्रीला चंद्रावरल्या हरणाचाही डाग नको ! ह्या विश्वाच्या अंतापर्यंत आपली मैत्री माझ्या ह्रदयात राहणार आहे आणी कल्पांतानंतर माझ मन आपल्या अम्रुतमयी मैत्रीची गाणी गाणार आहे ! अनिरुद्ध>

वाचन 3084 प्रतिक्रिया 0