मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेबसाईट हॅकींग... SOS

संदीप डांगे · · काथ्याकूट
कुणी अर्जंट मदत करू शकतं काय? माझं होस्टींग आहे बिगरॉकवर. हरामखोर हॅकर्स नी हल्ला केलाय. एकूण १२-१५ वेबसाईट्स आहेत माझ्या त्यावर. एक एक गिळंकृत करत चाललेत. मी सगळे पासवर्ड्स बदलूनही काही उपयोग होत नाहीये. बिगरॉक सकाळपर्यंत सपोर्ट देणार नाहीये. कुणाला काही माहिती आहे का?

वाचन 11121 प्रतिक्रिया 0